• Mon. Nov 25th, 2024

    Month: October 2022

    • Home
    • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शहीद पोलीसांना श्रध्दांजली; राष्ट्रीय पोलीस स्मारकाला दिली भेट

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शहीद पोलीसांना श्रध्दांजली; राष्ट्रीय पोलीस स्मारकाला दिली भेट

    नवी दिल्ली, दि. 30 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राष्ट्रीय पोलीस स्मारकाला भेट देत देशासाठी प्राणांचे बलिदान देणा-या वीर जवानांना श्रध्दांजली वाहिली. येथील चाणक्य पुरी स्थित ‘राष्ट्रीय पोलीस स्मारका’…

    ‘अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदारसंघ परिसरात १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ नंतर जाहीर प्रचार करण्यासह विविध निर्बंध

    मुंबई, दि. २९ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील ‘१६६ अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यामुळे मंगळवार १…

    महाबळेश्वर येथील पर्यटन विकास कामांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा

    सातारा दि.29 : महाबळेश्वर येथील पर्यटनविषयक विविध विकास कामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला सुचविलेली होती. या विकास कामांचा आढावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महाबळेश्वर येथील वन विभागाच्या हिरडा…

    राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    नंदुरबार, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून त्यांच्या उन्नतीकरिता, आदिवासी विकास विभागासाठी 11 हजार 199 कोटी रुपयांची तरतूद सन 2022-2023 मध्ये केली असल्याचे प्रतिपादन…

    कोपरी पुलावर गर्डर टाकण्याच्या कामामुळे शनिवार व रविवारी मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल – महासंवाद

    ठाणे, दि. 28(जिमाका) – कोपरी पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. या पुलावर आनंदनगर सब वे येथे लोखंडी गर्डर टाकण्यात येणार आहेत. या कामामुळे दि. २९ ऑक्टोबर रोजी रात्री २३.००…

    जिल्हा वार्षिक योजनेचा प्राप्त निधी वेळेत खर्च करावा – पालकमंत्री अब्दुल सत्तार – महासंवाद

    हिंगोली (जिमाका), दि. 28 : प्रस्तावित कामे व नवीन कामाचे प्रस्ताव अडचणीचे निराकरण करुन तातडीने सादर करावेत. मागणीनुसार आपणास निधी उपलब्ध करुन दिला जाईल. जिल्हा वार्षिक योजनेचा सन 2022-23 या…

    रस्ता सुरक्षा विषयक गुणात्मक कामगिरीबाबत परिवहन आयुक्तांनी घेतला आढावा – महासंवाद

    चंद्रपूर, दि. 28 ऑक्टोबर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. सदर बैठकीत मुख्यत्वे परिवहन विभागातील…

    पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी नागेशवाडी येथील बाधित शेतीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला – महासंवाद

    हिंगोली (जिमाका), दि. 28 : कृषिमंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी परभणी वरून हिंगोलीला जात असतांना औंढा तालुक्यातील नागेशवाडी येथील साळुबाई माणिकराव नाईक यांच्या शेताच्या बांधावर जाऊन परतीच्या पावसामुळे झालेल्या…

    दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांना आळा घालणे आवश्यक – परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर

    मुंबई दि. 28 :- दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांपर्यंत पोहोचून त्यास आळा घालणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व देशातील सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस.जयशंकर यांनी केले. संयुक्त…

    मतदान केंद्रस्तरीय कार्यवाहीबाबतच्या प्रशिक्षणातील माहितीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी

    मुंबई, दि. 28 : येत्या 3 नोव्हेंबर रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रशिक्षणादरम्यान…

    You missed