‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ स्पर्धेत सहभागी होण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन
मुंबई, दि. 27 : लोकगीतांमधून समाजाला आवाहन करण्याची ताकद लक्षात घेऊन लोकशाही, मताधिकार यासाठी त्याचा पुरेपूर वापर व्हावा, यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ ही स्पर्धा आयोजित केली…
स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड
एस बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यश
पुणे- दत्ता पारेकर वनगळी ता इंदापूर येथील एस बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विद्या शाखेतील एकूण २० विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे .अशी माहिती महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे…
मोठ्या प्रमाणावर लसीकरणामुळे लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यात व मृत्यू दर कमी ठेवण्यात यश – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
लम्पी चर्मरोगाने प्रभावीत क्षेत्रात केलेल्या लसीकरणाची टक्केवारी 94 टक्के सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात 3 लाख 24 हजार पशुधन असून 2 लाख 61 हजार 546 पशुधनाचे…
गुजरातचा सिंह महाराष्ट्रात तर महाराष्ट्राचा वाघ गुजरातमध्ये जाणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
अहमदाबाद, दि. 26 : गुजरात राज्यातील जुनागढ येथील सक्करबाग उद्यानात असलेल्या नर सिंह आणि मादी सिंहांची जोडी (आशियाटिक लॉयन ) मुंबई येथील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लवकरच दिसणार आहे.…
पर्यटनस्थळ स्वच्छ व सुंदर ठेवणे सर्वांचेच कर्तव्य – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि.26 : गेट वे ऑफ इंडिया हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात.पर्यटन स्थळ स्वच्छ व सुंदर ठेवणे सर्वांचेच कर्तव्य आहे. गेट वे…
ग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान
मुंबई, दि. 26 (रानिआ): विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 16 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होईल; तर मतमोजणी 14 ऑक्टोबर…
कमी खर्चात उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याचा शासनाचा प्रयत्न – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे दि.२६ – गुणवत्तेचे शिक्षण कमी खर्चात मिळत नाही तोपर्यंत सामान्यांसाठी ते उपलब्ध होणार नाही. सामान्य जनतेला खाजगी संस्थांमधूनही कमी खर्चात उत्तम शिक्षण मिळावे यासाठी शासन प्रयत्न करेल, असे प्रतिपादन…
पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी नोंदणी सुरू
मुंबई, दि. 26 : नाशिक व अमरावती या विभागांमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या; तर औरंगाबाद, नागपूर व कोकण या विभागांमध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका 2023 मध्ये होणार आहेत. त्यासाठी दि. 1 ऑक्टोबर ते…
निर्यातदारांसाठी २८ व २९ सप्टेंबर रोजी कार्यशाळा आणि प्रदर्शन
मुंबई, दि. 26 : मुंबईतील निर्यातदारांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा तसेच जिल्ह्यातील निर्यातदारांचे निर्यातक्षम उत्पादनाचे दोन दिवसीय प्रदर्शन 28 व 29 सप्टेंबर रोजी महात्मा गांधी सभागृह, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, मजदूर मंजिल,…