ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मुंबई, दि. 6 : मराठी पत्रकारितेत क्रीडा पत्रकाराला आणि क्रीडा पत्रकारितेला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या वि. वि. करमरकर यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्राचा मार्गदर्शक हरपला आहे. लेखक, समीक्षक, संपादक, समालोचक अशा विविध…
ज्येष्ठ पत्रकार वि. वि. करमरकर यांच्या निधनाने मराठी क्रीडा पत्रकारितेचा जनक हरपला – क्रीडामंत्री गिरीष महाजन
मुंबई, दि.6 : ‘मराठी दैनिकात सर्वात प्रथम क्रीडा पान सुरू करून देशी, विदेशी खेळांना वर्तमानपत्रात क्रीडा विशेष पान देणारे आणि म्हणूनच ‘क्रीडा पानाचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे माजी क्रीडा संपादक,…
महिला सक्षमीकरणास प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ५: राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रम राबवित असून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. हे सर्वसामान्यांचे सरकार असून महिला सक्षमीकरणास सर्वोच्च प्राधान्य आहे, असे प्रतिपादन…
सचिनदादांचा डी. लिट पदवीने सन्मान म्हणजे सद्गुरु परिवारातील सदस्यांचा सन्मान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रेवदंड्याला माणूस घडविणारे विद्यापीठ ठाणे, दि. ०५ (जिमाका) -: आज या ठिकाणी कोणी गडगंज श्रीमंत असेल, तर ते सचिनदादा आहेत. कारण नानासाहेब आणि अप्पासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम ते…
शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे वळविण्यासाठी ‘मिशन’ राबविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अमरावती, दि. 5 : रासायनिक खतांचा अतिरेकी वापर, आहार व जीवनशैलीतील बदल यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊन आजार वाढले. जगाला आता पुन्हा पौष्टिक तृणधान्य व नैसर्गिक शेतीची गरज भासू लागली…
संपूर्ण समाजाचा ‘बृहद परिवार’ म्हणून विचार व्हावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अमरावती, दि. 5 : मजबूत समाज संघटनेद्वारे आपण समाजातील अडीअडचणी सहकार्याने सोडवू शकतो. यासाठी समाज बांधवांनी स्वयंप्रेरणेने पुढे येण्याची गरज आहे. समाजाने उभे केलेल्या सामूहिक रचनेचे आपण लाभार्थी आहोत. असाच…
रस्ता रुंदीकरणाच्या कामास नागरिकांनी सहकार्य करावे – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली दि. 4 (जि.मा.का.) : अस्तित्वात असलेल्या रस्त्यांवर रहदारी वाढल्याने या रस्त्यांचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणच्या कामास त्या-त्या भागातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश…
ठाणे बदलत असल्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे दि. ४ (जिमाका) : ठाणे महापालिकेने केलेल्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आज करण्यात आले. हा ठाणेकरांसाठी आनंदाचा दिवस आहे. ठाणे बदलत असल्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत, असे उद्गार मुख्यमंत्री…
सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मोबदलाप्रश्नी योग्य मार्ग काढू – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद
सोलापूर, दि. 4 (जि. मा. का.) : सुरत चेन्नई या राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मोबदल्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या भावनांची दखल घेऊन, जिल्ह्यातील बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना सामोपचाराने न्याय देण्याची भूमिका शासनाची आहे. यासंदर्भात मंत्रालय…
शासनाचे महत्त्वाकांक्षी महाराजस्व अभियान मिशन मोडवर राबवावे – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
सोलापूर, दि. 4 (जि. मा. का.) : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्याच्या दृष्टीने दि. 26 जानेवारी ते 30 एप्रिल या कालावधीत संपूर्ण राज्यात महाराजस्व अभियान राबविण्याचा निर्णय…