नांदेडमध्ये ट्रकची ऑटोला धडक, अपघातात ५ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये बीड, बुलढाण्यातील मजूर
अर्जुन राठोड, नांदेड : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. महाराष्ट्रात दररोज वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहेत. मराठवाड्यात देखील रस्ते अपघातांच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे. दोन…
जनसामान्यांच्या सेवेचा वसा… बापटांचं शनिवार पेठेतील कार्यालय निधनाच्या अवघ्या २४ तासांच्या आत सुरु
Girish Bapat office: खासदार आणि भाजपचे जेष्ठ नेते गिरीश बापट यांचे बुधवारी निधन झाले. त्याच्या निधनाच्या २४ तासांच्या आतच त्यांचे शनिवार पेठेतील कार्यलाय नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आले. पुणे :…
जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या ‘थायरॉईड ओपीडी’चे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, दि. 30: वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्यामार्फत थायरॉईड जनजागृती व उपचार अभियान राज्यभरात राबविण्यात येणार आहे. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या थायरॉईड ओपीडीचे वैद्यकीय शिक्षण मंत्री…
मुंबईकरांनो लक्ष द्या! २०२४पर्यंत दादरमधील हे रस्ते बंद, असे आहेत पर्यायी मार्ग
मुंबईः मुंबई शहर व उपनगरात मेट्रोच्या कामांनी वेग घेतला आहे. मेट्रो ३चे कामही वेगात सुरु असून दादर येथील भूमीगत मेट्रो स्टेशनसाठी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. मेट्रोच्या कामामुळं वाहतुकीवर थेट…
रामनवमीच्या दिवशीच मोठी दुर्घटना, महादेवाच्या मंदिरातील विहिरीचे छत कोसळले, २५ भाविक अडकले
मध्य प्रदेशः इंदूर येथे रामनवमीच्या दिवशीच मोठी घटना घडली आहे. मंदिरातील विहिरीवरील छत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. छत कोसळल्यामुळं २५हून अधिक लोक विहिरीत पडले आहेत. विहिरीत पडलेल्या लोकांना वाचवण्याचे…
छत्रपती संभाजीनगरात राडा, खा. इम्तियाज जलील मात्र राम मंदिर वाचवण्यासाठी धावले
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात असलेल्या राम मंदिराच्या बाहेर बेभान झालेला जमाव दगडफेक करत रस्त्यावरील वाहनांची जाळपोळ करत होता, गाड्यांची तोडफोड सुरु होती, वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण असताना…
मुलांच्या ट्यूशन टिचरशी प्रेमसंबंध, पण लग्नाचं वचन मोडलं; पुण्यात तरुणीने जीवन संपवलं
पुणे : मुलांचा क्लास घेण्यासाठी घरी येणाऱ्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर लग्नास नकार दिल्याने या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. पुण्यात…
शिर्डीत रामनवमीचा उत्साह; साईंच्या उपस्थितीत असा होता शिर्डीतील पहिला रामजन्मोत्सव
शिर्डीः आज देशभरात रामनवमीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डीतही रामनवमीनिमित्त मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक शिर्डीत दाखल झाले…
शाब्बास पोरी! दरोडेखोरांचा घरात घुसण्याचा प्रयत्न, चिमुरडीच्या धाडसाने दरोड्याचा डाव उधळला
जळगाव : जळगाव शहरातील मुक्ताईनगर परिसरात मुलगी घरी एकटी असल्याची संधी साधत दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र दहा वर्षीय मुलीने हिंमत दाखविल्यामुळे हा दरोडेखोरांचा प्रयत्न फसला. पिण्यासाठी पाणी मागण्याच्या…
कामाची बातमी! १ एप्रिलपासून एक्सप्रेस वे, महामार्गांवरील प्रवास महागणार, नवे दर जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गासह (एक्स्प्रेस-वे) जुना मुंबई-पुणे महामार्ग, मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील प्रवास येत्या शनिवारपासून (एक एप्रिल) महागणार आहे. एक्सप्रेस वेवरून जाणाऱ्या कारचालकांना २७० रुपयांऐवजी ३२० रुपये मोजावे लागणार…