समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका, मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, वन बाय वन सूचना दिल्या
मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर गेल्या तीन महिन्यांत ९०० हून अधिक अपघात झालेत. याची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. समृद्धीवरील रस्ते अपघात रोखण्यासाठी सर्व…
‘शासकीय योजनांची जत्रा’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी – विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर
औरंगाबाद, दि.3, (विमाका) :- मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक स्थिती आणि शासकीय योजना याबाबत सर्वेक्षण करण्यासाठी ‘बळीराजा सर्वे ॲप’ तयार करण्यात आले आहे. बळीराजा सर्वेक्षण करताना संबंधित अधिकारी-कर्मचारी यांनी समर्पित…
शेतीपूरक रेशीम व्यवसाय
उच्च दर्जाच्या वस्त्रांमध्ये रेशीम वस्त्रांचा समावेश होतो. कथा – पुराणांमध्येही रेशमी वस्त्रांचा उल्लेख आहे. काही हजार वर्षांपासून भारतात रेशमी वस्त्रांचा वापर होतो. इसवी सनाच्या आधी चीनमध्ये रेशमाचा वापर सुरू झाला,…
नायब तहसीलदारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार– महसूल मंत्री
अहमदनगर, दि. ३ : राज्यातील नायब तहसीलदारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील. यासाठी प्रशासनाची मंत्रालयात ५ एप्रिल रोजी बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.…
शेतजमीनीचा परस्परांकडील ताब्याची अदलबदल करणारी ‘सलोखा योजना’
यवतमाळ, दि,३ एप्रिल:- एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमीनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेत जमीनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीनधारकांचे अदलाबदल दस्तासाठी शासनाने सलोखा योजना सुरु केली आहे. या…
कोविड रुग्ण संख्या प्रतिबंधासाठी ‘प्रीकॉशन डोस’ची संख्या वाढवावी – आरोग्य सचिव नवीन सोना
मुंबई दि. ३ : कोविड नियंत्रणासाठी टेस्ट, ट्रॅक, ट्रीट, व्हॅक्सिनेट आणि कोविड अनुरूप वर्तन या पंचसूत्रीचा वापर केला जावा. तसेच प्रीकॉशन डोस देण्यावर भर द्यावा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाचे…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली
मुंबई, दि.०३ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते…
तोहगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही
चंद्रपूर, दि. 3 : गोंडपिपरी तालुक्यातील तोहगाव गावातील मूलभूत विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. या गावाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू, अशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तोहगाव…
कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून १ लाख ३७ हजाराहून अधिक लाभार्थ्यांना ८२४ कोटींहून अधिक रकमेचे अनुदान
मुंबई, दि. ०३ : राज्यात कृषी क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवत असल्याने यांत्रिकीकरणाचा पर्याय पुढे आला. कृषी विकासाला गती देण्यासाठी आता यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून बळ देण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांत…
बुलढाण्यात भीषण अपघात; लेकीच्या डोळ्यांदेखत वडिलांचं डोकं ट्रकच्या चाकाखाली चिरडलं गेलं
बुलढाणा: जिल्ह्यातील मेहकर परिसरात रविवारी मोटारसायकल आणि आयशरची धडक होऊन झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामध्ये वडील आणि मुलगी जायबंदी झाले होते. त्यापैकी वडिलांचा (वय ४५) मृत्यू…