• Sat. Aug 15th, 2026

एकनाथ शिंदेंकडून ओमराजे निंबाळकरांना वचन; तानाजी सावंतांनी सांगितली इनसाइड स्टोरी

एकनाथ शिंदेंकडून ओमराजे निंबाळकरांना वचन; तानाजी सावंतांनी सांगितली इनसाइड स्टोरी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उद्धव ठाकरेंचे वाघ म्हणून ओळखले जाणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय. ओमराजे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आपल्या निर्णयाची जाहीर घोषणा केली. यानंतर शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांची मोठी प्रतिक्रिया समोर आलीय. एकनाथ शिंदेंनी सोपवलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडल्याचं सावंत म्हणाले. ज्यावरून सावंत सूत्रधार असल्याचे आता बोलले जात आहे. विशेष म्हणजे तानाजी सावंत माध्यमांशी बोलत असतानाच कार्यकर्त्यांनी ओमराजे यांना मंत्रिपद देण्याची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed