चंद्रपूरकरांना उन्हाचे चटके सुरु, २०२३ मधील सर्वाधिक तापमानाची नोंद, उष्ण शहर ओळख का बनली?
चंद्रपूर : देशातील नव्हे तर जगातील उष्ण शहर अशी ओळख चंद्रपूर शहराची आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी तापमान कमी आहे. मात्र, आज चंद्रपूर शहरात तापमानाचा उच्चांक गाठला गेला. शहरातील…
विदर्भात यंदा किती पाऊस पडेल, हवामान विभागानं काय सांगितलं, पहिल्या अंदाजात काय म्हटलं?
नागपूर : यंदा नैऋत्य मोसमी पावसात विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मंगळवारी हवामान खात्याने मान्सूनबाबत अंदाज जारी केला. भारतीय हवामान खात्याच्या मते, यावर्षी नैऋत्य…
माजी आमदारासह १९ जणांना कोर्टाची शिक्षा, खटल्याचा १५ वर्षांनी निकाल,नांदेडमध्ये काय घडलेलं?
अर्जुन राठोड,नांदेड : आंदोलनावेळी वाहनांची तोडफोड करणे तत्कालीन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना चांगलंच अंगलट आलं आहे. वाहनांची तोडफोड आणि शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी महिला आमदार…
राज्यपालांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट
नवी दिल्ली, दि.११ :- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. Governor Bais calls on Vice President Maharashtra Governor Ramesh Bais…
LCB च्या ८ पथकांची मोठी कामगिरी, साखरेच्या ट्रकसह २२ लाखांचा दरोडा, टोळीतील तिघांना अटक
यवतमाळ : यवतमाळ येथील धामणगाव घाटात २५ टन साखरेच्या ट्रकवर सशस्त्र दरोडा घालून पळविण्यात आल्याची घटना सोमवारी पहाटे चार वाजता घडली होती. यवतमाळ शहर पोलीस ठाणे व एलसीबीच्या आठ पथकांनी…
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली, दि. ११, (जि. मा. का.) : जत तालुक्यातील डफळापूर येथील शेतकरी रेखा सुनिल परीट यांच्या अवकाळी पावसामुळे कोसळलेल्या द्राक्ष बागेची पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी प्रत्यक्ष बांधावर जावून पाहणी…
नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत दिली जाणार – पालकमंत्री संदीपान भुमरे
औरंगाबाद दि. ११ ,(जिमाका) :- कन्नड तालुक्यातील जेऊर, निपाणी, औराळा, आणि फुलंब्री तालुक्यातील कान्हेगाव व बाबरा या गारपीटीमुळे बाधित झालेल्या पिकांची पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘शांतीवन’येथील संशोधन केंद्राचे १३ एप्रिलला आभासी पद्धतीने लोकार्पण
नागपूर, दि. ११ : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापरातील ऐतिहासिक वस्तुंचा ठेवा असणाऱ्या चिचोली गावातील शांतीवन परिसरातील संशोधन केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ एप्रिल रोजी आभासी…
मद्याची अवैध वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क व गृह विभागाने संयुक्त कारवाई वाढवावी – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. 11 : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्यनिर्मिती व बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी कारवाई करण्यात येते. अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी गृह व उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाईचा आढावा दर…
महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन
पुणे दि. ११ : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त फुलेवाडा येथे सकाळी थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती…