• Tue. Jun 30th, 2026

    वाचक कट्टा

    • Home
    • पुण्याच्या रस्त्यावर तेलाची नदी; नवले पुलाजवळ टँकर उलटला, २४००० लिटर तेलाची नासाडी…

    पुण्याच्या रस्त्यावर तेलाची नदी; नवले पुलाजवळ टँकर उलटला, २४००० लिटर तेलाची नासाडी…

    पुणे:राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या वतीने नवले पूल परिसरात घडणाऱ्या वारंवार अपघाताच्या मालिकेच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये या परिसरात महामार्गावर ठिकठिकाणी रंबलर्स बसविण्यात आले आहेत. मात्र, अपघातांचे सत्र थांबण्याचं…

    ‘सौर ऊर्जे’तील कामगिरीबद्दल ‘महावितरण’ला पुरस्कार

    मुंबई, दि. १७ : सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना वेग देण्यासाठी सुरु असलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणसह पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार व पुणे लघु प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष…

    प्रेयसीच्या नवऱ्याचं व्यसन हेरलं, शिवारात नेऊन काटा काढला, पण एका गोष्टीने प्रियकर अडकला

    नागपूर :जिल्ह्यातील धापेवाडा भडंगी रोडवर असलेल्या पुर्ती कंपनीच्या मागे असलेल्या सोनापार शिवारात एका तरुणाचा मृतदेह दिसल्याने खळबळ उडाली होती. या हत्येप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, विजय रूपरावजी ठाकरे…

    ही माझ्या कुटुंबावर कोसळलेली आपत्ती, १३ श्री सदस्यांच्या निधनाने आप्पासाहेब धर्माधिकारी व्यथित

    मुंबई :आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर रविवारी आयोजित केलेल्या सोहळ्याला गालबोट लागलं. उष्माघातामुळे १३ श्रीसदस्यांना प्राण गमवावे लागले असून अनेक जणांवर उपचार…

    मानीव अभिहस्तांतरण अभियानातून गृहनिर्माण सोसायट्यांना नोंदणीसाठी संधी – सहकार आयुक्त अनिल कवडे

    मुंबई, दि. १७ : गृहनिर्माण संस्थांनी करायच्या मानीव अभिहस्तांतरणाची (डीम्ड कन्व्हेयन्स) प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सहकार विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मानीव अभिहस्तांतरण अभियानातून’ गृहनिर्माण सोसायट्यांना नोंदणीसाठी संधी…

    जेवून घ्या रे, महाराष्ट्र भूषण सोहळ्यातून आईचा फोन; लेकरं शोधत राहिली, माऊली परतलीच नाही

    नवी मुंबई :अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याला गालबोट लागलं. उष्माघातामुळे १३ श्रीसदस्यांना प्राण गमवावे लागले. खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर रविवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या…

    सिंहगडावर जीवघेणा हल्ला, युवकाची बोटं तुटली, मैत्रिणीची सोनसाखळी लुटली

    Pune Crime : झुडपात दबा धरून बसलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांना अडवले. तरुणीच्या गळ्यातील साखळी हिसकावून घेत असताना युवकाने प्रतिकार केला असता हल्लेखोराने त्याच्या हातावर कोयताने वार केले. सिंहगडावर तरुणावर कोयत्याने…

    नेत्यांसाठी व्हीआयपी सुविधा मग भक्त संप्रदायाची व्यवस्था का झाली नाही,अमोल मिटकरींचा सवाल

    नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी खारगरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघातानं १२ जणांचा मृत्यू झाल्या प्रकरणी राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित…

    १४ नगरसेवकांनी व्हीप झुगारला, महाविकास आघाडी फुटली; उपनगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव मंजूर

    लांजा:रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. लांजा राजूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांच्या गटातील लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पूर्वा मुळे यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाला…

    शिंदे सरकारला हायकोर्टाचा मोठा दिलासा, मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या २२७ राहणार

    मुंबई :मुंबई महापालिकेच्या प्रभागांची संख्या २३६ वरून पुन्हा २२७ करण्याच्या एकनाथ शिंदे सरकारच्या निर्णयाविरोधातील दोन्ही रिट याचिका मुंबई हायकोर्टाने सोमवारी फेटाळून लावल्याने महापालिका निवडणुकीची अनिश्चितता कायम राहिली आहे. शिवाय ही…

    You missed