दीड मिनिटात यादवला आस्मान दाखवलं, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे सोन्याच्या गदेसाठी भिडणार
प्रसाद शिंदे, अहमदनगर :छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेला कालपासून अहमदनगरमध्ये सुरुवात झाली. जवळपास बाराशे मल्ल या कुस्ती स्पर्धेसाठी हजर झाले आहेत. महाराष्ट्र केसरी २०२३ चा विजेता शिवराज राक्षे याने अवघ्या…
वादळी पावसामुळे शेतकरी व नागरिकांच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे तात्काळ करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर, दि. २२ : चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे, या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश वने व सांस्कृतिक कार्य…
माणुसकीला काळिमा, भीक मागणाऱ्या मुलीला घरी आणले, काम दिले, लग्नही लावले, पण तिने केले…
मुंबई : मुंबई उपनगरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. घरात गेल्या २५ वर्षांपासून काम करणाऱ्या मोलकरणीने सोन्याची चेन आणि मोबाइल फोनसाठी मालकिणीचा खून केला. ही धक्कादायक घटना मालाड येथे…
अक्षय्य तृतीयेनिमित्त देवळात निघाले, वाटेत खजिनदाराचा मृत्यू, एसटीच्या बंपरखाली अडकून पडले
रत्नागिरी/दापोली :दापोली तालुक्यात दाभिळ पांगारी येथे एसटी बस व मोटार सायकल यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिलिंद रामचंद महाकाळ…
अजिंक्य अजून कसा खाली आला नाही? घरचे खोलीत गेले, तिथे तरुणाने बेडशीटनेच स्वतःला संपवलेलं
रत्नागिरी/दापोली :रत्नागिरी जिल्ह्यात दापोली शहराजवळ जालगाव बाजारपेठ येथे एका तीस वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जालगाव बाजारपेठ परिसरात राहणाऱ्या तीस वर्षीय अजिंक्य…
महात्मा बसवेश्वर यांना मंत्रालयात अभिवादन
मुंबई, दि. २२ : महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती दिनानिमित्त महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मंत्रालयात आज अभिवादन केले. सामान्य प्रशासन विभागाच्या…
गुंतवणूक व रोजगारवृद्धीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारा – उद्योग मंत्री उदय सामंत
अमरावती, दि. २२ : अमरावती येथील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात ‘पीएम मित्रा पार्क’ हा महाराष्ट्राचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. त्यासाठी भूसंपादन दोन महिन्यात पूर्ण झाले असून, येथे गुंतवणूकीसाठी अनेक मोठ्या उद्योगांनी तयारी…
पर्यटन महामंडळात फेलोशिपची तरुणांना संधी; १५ मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन
मुंबई, दि.२२ : राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्रपर्यटन विकास महामंडळामार्फत फेलोशिप उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत तरुणांना फेलोशिपची संधी उपलब्ध होणार…
‘अग्निवीर’ होऊन देशसेवा करण्यासाठी युवकांना प्रेरित करावे – राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि.२२ : जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी युवकांमध्ये देशभक्तीची भावना जागविली पाहिजे व त्यासाठी ‘अग्निवीर’ होऊन देशसेवा करण्यासाठी त्यांना प्रेरित केले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस…
नागपूरमध्ये थरार; डीजे वाजवण्यावरून होता जुना वाद, तीन तरुणांनी केला हल्ला, तरुण गंभीर जखमी
नागपूर :एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत जुन्या वादातून तीन तरुणांनी एका तरुणावर हल्ला करून पळ काढला. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.…