• Mon. Jul 6th, 2026

    वाचक कट्टा

    • Home
    • घरातून रात्रभर टीव्हीचा आवाज, सकाळी शेजाऱ्यांनी खिडकीतून पाहताच पायाखालची जमीन सरकली

    घरातून रात्रभर टीव्हीचा आवाज, सकाळी शेजाऱ्यांनी खिडकीतून पाहताच पायाखालची जमीन सरकली

    नांदेड: भोकर तालुक्यातील रिठ्ठा गावात शनिवारी सकाळी एका २५ वर्षीय तरुणाचा राहत्या घरी मृतदेह आढळला. यावेळी तरुणाच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळून आल्या. या प्रकरणी भोकर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत…

    उबर गाडीने फिरायला आला, धरणाच्या पाण्यात खेळण्यासाठी उतरला, डोळ्यासमोर घडले धक्कादायक

    मावळ : मावळ तालुक्यातील कुसगाव धरणावर मावशी सोबत फिरण्यासाठी आलेल्या एका दहा वर्षीय मुलाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संबधित मुलाच्या मावशीला मोठा धक्का बसला…

    बहिणीची भेट, मग मित्राच्या मावशीकडे जात होते, तेवढ्यात ३ मित्रांना ट्रकची धडक अन् अनर्थ घडला

    छत्रपती संभाजीनगर: भरधाव वेगात जाणार्‍या गॅस सिलेंडर घेऊन जाणार्‍या ट्रकने ट्रिपल सीट जाणार्‍या दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा…

    मोठा अनर्थ टळला, ४७ प्रवासी घेऊन भरधाव लालपरी चढली दुभाजकावर, प्रवाशांचा उडाला थरकाप

    बुलडाणा : ‘नजर हटी दुर्घटना घटी’, असे निर्देश असलेले फलक रस्त्यावर आपण लावलेले पाहतो. प्रवासादरम्यान आपण ते किती काळजीपूर्वक अमलात आणतो हा एक प्रश्नच आहे. आणि नेमका याचाच प्रत्यय आज…

    नूतन पोलीस इमारत नागरिकांना न्याय देण्यास सहाय्यभूत ठरेल – पालकमंत्री दीपक केसरकर – महासंवाद

    कोल्हापूर दि : 6 ( जिमाका ) आजरा व पंचक्रोशीतील नागरिकांना पोलीस ठाण्याची ही नुतन इमारत न्याय देण्यास नक्कीच सहाय्यभूत ठरेल असा आशावाद पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आजरा…

    ऐकावं ते नवलंच! बकरीला बोकडाचे लिंग शिवून तो विकत होता मटण; असा झाला भांडाफोड

    धुळे : धुळे शहरातील वाडीभोकर रोडवरील ‘पप्पू’ नामक मटण विक्रेता अनेक दिवसांपासून ग्राहकांना चांगलाच फसवत होता. बोकडाचे मटण भासवून तो चक्क बकरीचे मांस विकत असल्याचा धंदा तो करीत होता. मात्र,…

    समीर वानखेडे-क्रांती रेडकरचे वाशिम दौरे वाढले, विधानसभेला उतरण्याच्या चर्चांना उधाण

    वाशिम : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबी मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे व त्यांची पत्नी – प्रख्यात सिने अभिनेत्री क्रांती रेडकर यांची वाशिम जिल्ह्यातील सामाजिक कार्यक्रमांना वाढती उपस्थित आता…

    शरद पवारांना वाटलं उद्या मलाही ‘ए गप्प बस रे’ म्हणतील, राज ठाकरेंकडून अजित पवारांची नक्कल

    रत्नागिरी : गेली तीन चार वर्षे काय चालले आहे कळत नाही, मला असं वाटतं की शरद पवार यांना खरंच राजीनामा द्यायचा होता, पण त्यानंतर अजित पवारांचं ‘ए तू गप्प बस……

    शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते व किटकनाशकांचा पुरवठा करा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

    सांगली दि. ६ (जिमाका) :- शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार‎ निविष्ठा, रासायनिक खते, कीटकनाशके वेळेत व वाजवी दरामध्ये‎ उपलब्ध होण्याचे दृष्टीने कृषी विभागाने‎ सूक्ष्म नियोजन करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. शेतकऱ्यांना…

    आंब्याचे मार्केटिंग करताना क्यूआर कोडचा वापर करावा – पालकमंत्री  दीपक केसरकर

    कोल्हापूर, दि.6 (जिमाका) : आंब्याचे मार्केटिंग करताना आंबा उत्पादक क्यूआर कोडचा वापर करत असल्यामुळे ग्राहकांना दर्जेदार आंबा खरेदी करण्याची सोय उपलब्ध झाली असून उत्पादकालाही चांगला दर मिळत आहे. यासाठी सर्वच…

    You missed