• Wed. Jul 8th, 2026

    वाचक कट्टा

    • Home
    • वाघनखे आणि जगदंबा तलवार परत आणण्यासाठी लंडनस्थित मराठी उद्योजक करणार मदत

    वाघनखे आणि जगदंबा तलवार परत आणण्यासाठी लंडनस्थित मराठी उद्योजक करणार मदत

    मुंबई, दि. 10 : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात परत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना लागेल ती सर्व मदत करण्याचा निर्णय लंडनस्थित…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनरेगा पुस्तिका, ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या भित्तीपत्रिकेचे प्रकाशन

    लातूर, दि. 10 (जिमाका) : ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रिका, घडीपत्रिका आणि मनरेगा…

    ‘अल निनो’चा विचार करून धान रोवणी व पेरणीच्या कालावधीचे सूक्ष्म नियोजन करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    धान खरेदीबाबत पुढील आठवडयात भंडाऱ्यात बैठक भंडारा, दि. 10 : ‘अल निनो’च्या प्रभावामुळे यावर्षी मान्सुनच्या आगमनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात धानपिक मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. मात्र यावर्षी अल…

    रायगडावरील २ जूनच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे सूक्ष्म नियोजन करावे – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

    मुंबई, दि. 10 : छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे, प्रत्येक मराठी माणसाचा श्वास आहे. येणारे वर्ष शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष आहे. यानिमित्त २ जून रोजी रायगडावर राज्य…

    अमली पदार्थ विरोधी ‘मिशन थर्टी डेज’ मोहीम राबविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

    मुंबई, दि. १० : मुंबई अमली पदार्थ मुक्त करण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसात सुमारे ७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून गेल्या आठवडाभरात…

    उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी – डॉ.विनायक सावर्डेकर

    मुंबई, दि. 10 : उष्णतेच्या लाटांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. यामुळे नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी वेळीच खबरदारी घ्यावी, असे आवाहन सेंट जॉर्ज रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी माहिती व…

    ‘छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर मार्गदर्शन’ शिबिराचे ११ मे रोजी आयोजन

    मुंबई, दि. 11 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन गुरूवार, दि. 11 मे 2023 रोजी सकाळी 9 ते दु 1 वाजेदरम्यान…

    रात्रीच्या वेळी वाहनांवर दगडगोटे फेकून ड्रायव्हरची भंबेरी उडवायचे, मग लुटायचे, मात्र एके दिवशी…

    यवतमाळ : नागपूर – हैद्राबाद महामार्गावर वाहन चालकांना गोटमार करुन तसेच लाठीचा धाक दाखवून जबरी चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेले तीन लुटारू वडकी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहे. हा प्रकार सोमवारी मध्यरात्री…

    Mumbai: महिलेच्या मोबाईलवरुन ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना तसले मेसेज, मुंबई पोलिसांच्या तपासात धक्कादायक सत्य समोर

    मुंबई: वापरात नसलेल्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरून एका महिलेच्या ऑफिस ग्रुप्सवर चार अश्लील स्टिकर्स पाठवण्यात आले. जेव्हा महिलेला याबाबत माहिती मिळाली तेव्हा तिला धक्काच बसला. ही ४० वर्षीय महिला सरकारी विभागात कामाला…

    The Kerla Story पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, जितेंद्र आव्हाडांना झापलं

    नागपूर: ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट वादात सापडला आहे. भाजपकडून या चित्रपटाचे जोरदार समर्थन केले जात आहे, तर विरोधक हा राजकीय फायद्यासाठी द्वेषपूर्ण चित्रपट असल्याची टीका करत आहेत. तसेच राज्याचे…

    You missed