फोन पेवर पैसे पाठवताना २ ऐवजी ३ नंबर दाबला; एकाने घेतला महिलेचा गैरफायदा, महिला हादरली
छत्रपती संभाजीनगर: फोन पेद्वारे पैसे पाठवताना चुकीचा नंबर टाइप केल्यानंतर एका महिलेला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. ही घटना वेदांत नगर येथे घडली. पीडित महिलेने ज्वेलर्स दुकानदाराचे पैसे फोन…
सेनेवरील संकटकाळी भक्कम साथ, ठाकरेंसमोरच म्हणाले, पवारांचं ते स्वप्न २०२४ ला पूर्ण होईल
अहमदनगर : राजकारणातील ज्येष्ठ नेते, संयमी राजकारणी आणि साहित्यिक म्हणून ओळख असलेले यशवंतराव गडाख यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या भेटीला आले. वाढदिवसानिमित्त प्रसार माध्यमांशी संवाद साधताना…
‘शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यात होणार शुभारंभ
मुंबई, दि.१२– सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे…
भाजप कार्यकर्त्याची दादागिरी, जिल्हा परिषदेत अजित पवारांना शिवीगाळ, प्रकरण थेट पोलिसांत
बीड: बीडच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात भाजप कार्यकर्त्याची दादागिरी पाहायला मिळाली आहे. तुम्ही पालकमंत्र्यांचा फोन का उचलत नाहीत, स्वतःला काय समजता? असा जाब विचारत भाजप कार्यकर्ते धनराज मुंडे…
शेतातील बोअरिंगजवळ काहीतरी दिसलं, शेतकऱ्याने जवळ जाऊन पाहताच पायाखालची जमीन सरकली
जळगाव: जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारातील एका शेतात कुजलेला मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाच्या हाडांचा सांगाडा सापडला असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात…
भावाची चूक सांगितली अन् एकनाथ शिंदेंचंही टेन्शन वाढवलं, नाही नाही म्हणत राज ठाकरे बरंच बोलले!
मुंबई : गेली वर्षभर सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने काल अतिशय संतुलित निकाल दिला. सत्तास्थापनेच्या सगळ्या प्रक्रियेला अवैध ठरवताना सरकारला कोणताही धोका निर्माण होणार नाही, असा न्यायनिवाडा सर्वोच्च…
अजित पवारांचा सल्ला राष्ट्रवादीच्या नेत्यानं ऐकला,लोकसभेचं रणशिंग फुंकलं,मतदारसंघ सांगितला
सातारा : पक्षाने आदेश दिला तर मी माढा मतदारसंघातून लोकसभा लढण्यास तयार आहे. त्याबाबत खासदार शरद पवार यांचा अंतिम निर्णय घेतील. पण, माढाचा खासदार फलटणच्या वाड्यातील होईल, वाड्याबाहेरचा होणार नाही,…
वकील होण्याचं स्वप्न अधुरं, रॅगिंगला कंटाळून तरुणाने आयुष्य संपवलं; घटनेनं पुणे हादरलं
पुणे : पुण्यातील डेक्कन परिसरातील मराठवाडा मित्र मंडळ लॉ-कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने रँगिंगला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्यांविरोधात…
सोनपेठ घटनेतील मृत सफाई कामगारांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
मुंबई, दि. १२ : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरानजीक भाऊचा तांडा येथे काल सेप्टिक टॅंकमधील मैला स्वच्छ करताना पाच जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले…
सर्वोच्च न्यायालयाचा दाखला, उद्धव ठाकरेंकडून राजीनाम्यावर पुन्हा भाष्य, म्हणाले मी….
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सर्वोच्च न्यायालयाच्या सत्तासंघर्षावर भाष्य केलं. महाराष्ट्रात बेबंदशाही माजवण्याचा प्रयत्न आहे. त्यावर सुप्रीम कोर्टानं निकाल दिला आणि परखड भाष्य केलं आहे. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना स्थापन…