नागरिकांचा वाचणार वेळ अन् मनस्तापही! पोलिस आयुक्तांची भन्नाट कल्पना, अधिकारी बदलला तरीही मोबाइल नंबर तोच
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शहरात अडचणीच्या वेळेस किंवा एखाद्या घटनेत संबंधीत पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलिसांचे नंबर नसल्याने नागरिकांना पोलिसांशी संपर्क करता येत नाही. किंवा जुन्या पोलिस अधिकाऱ्यांना फोन…
नागपूर पुन्हा चर्चेत; कारागृहात मोबाइल व गांजा आढळला, दोन बंदीवानांविरुद्ध गुन्हा
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : मध्यवर्ती कारागृहात मोबाइल व गांजा आढळण्याचे प्रकार थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी दुपारी कारागृहातील छोटी गोल परिसरातील रुग्णालयाजवळ पुन्हा मोबाइल व गांजा आढळून आला. त्यामुळे…
बायकोला ड्युटीवर सोडायला निघाले, वाटेत अनर्थ घडला; भीषण अपघातात नवऱ्याचा करुण अंत
Jalgaon News: पत्नीला कंपनीत कामावर सोडण्यासाठी निघाले. कंपनीत पोहचणार तोच अनर्थ घडला. काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. जळगावात बांभोरी गावानजीक भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील पती ठार तर पत्नी गंभीर जखमी…
परभणीत चोर समजून तिघांना बेदम मारलं, एकाचा मृत्यू, नातेवाईकांचा वेगळाच आरोप
परभणी : परभणीमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. चोरी करण्यासाठी आल्याच्या संशयावरुन तीन युवकांना जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर इतर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. ही…
लोकल मेट्रो, मोनो कनेक्ट होणार, MMRDA चा प्लॅन, पहिला ट्रॅवलेटर लवकरच मुंबईकरांच्या सेवेत
मुंबई : पश्चिम रेल्वे, मोनो रेल आणि मेट्रो स्टेशनला कनेक्ट करण्याचं काम एमएमआरडीएकडून करण्यात आलं आहे. एमएआरडीएनं त्या दृष्टीनं काम देखील सुरु केलं आहे. पश्चिम रेल्वेवरील महालक्ष्मी स्थानक, संत गाडगे…
शाहरुख खानने दिल्लीत जाऊन चक्रं फिरवली अन् समीर वानखेडे एसीबीच्या जाळ्यात सापडले?
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचाराचे आरोप आणि अटकेच्या टांगत्या तलवारीमुळे एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे नाव प्रचंड चर्चेत आहे. समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणात अभिनेता शाहरुख…
वैजापूर तालुक्यात गुलाबी वादळ; ‘बीआरए’चे पहिले संपर्क कार्यालय पालखेड्यामध्ये
First BRS Liaison Office : तेलंगणा राज्यातील भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस या पक्षाचे जिल्ह्यातील पहिले संपर्क कार्यालय वैजापूर तालुक्यातील पालखेड येथे शनिवारी सुरू करण्यात आले.. वैजापूर तालुक्यात गुलाबी वादळ;…
बैलगाडा शर्यतीत मुलगा आला आडवा; घोडीनं उडवलं, पण बैलानं वाचवलं; पुण्यातला थरारक VIDEO
पुणे (खेड) : सद्या गावोगावी यात्रांचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येते. त्यातच एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ समोर आला आहे. खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा…
पुण्याहून लग्नासाठी कोकणात जाताना अपघात, बसची धडक कारमधील एकाचा मृत्यू
Ratnagiri Accident : पुण्याहून चिपळूण येथे लग्नासाठी निघालेल्या कार आणि लक्झरी बसचा अपघात झाला. या अपघातात पुण्यातील एका व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झाला आहे. हायलाइट्स: पुण्यातील एकाचा रत्नागिरीत मृत्यू कार आणि…
साडीचा पदर बाईकच्या चेनमध्ये अडकला, दीड वर्षीय चिमुरडी आईसोबत पडली; मायलेकीचा जागीच मृत्यू
म.टा.वृत्तसेवा, वर्धा : पत्नी आणि दीड वर्षीय दोन मुलींना दुचाकीवर बसवून नेरपिंगळाई येथे लग्नसमारंभात जात असतानाच मागून भरधाव आलेल्या टँकरने दुचाकीला हुलकावणी दिली. यात दुचाकी अनियंत्रीत झाली. त्यामुळे पत्नी आणि…