Pune VIDEO: भरधाव बाईकने थेट हवेत उडवलं, महिलेचा मृत्यू; सीसीटीव्हमधील क्षण पाहून धडकी भरेल….
पुणे : पुणे शहरात कर्वेनगर परिसर व उपनगरामध्ये अल्पवयीन मुलांकडून बेभान पद्धतीने गाड्या चालवल्या जातात. हीच मस्ती एका महिलेच्या जीवावर बेतली असून तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा सर्व प्रकार…
आर्मीची लेखी परीक्षा पास, मैदानीसाठी जोरदार तयारी; पण एकटाच तलावात गेला अन् घात झाला
जालना: सैन्य भरतीसाठी सराव करणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाचा जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील शिराळा येथील पाझर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल शनिवारी सकाळी घडली आहे. किरण सुरेश साळवे…
लेकरांनी करून दाखवलं, शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेना; पोलिसात दोघं तर तिसरा सैन्यात भरती
Authored by पवन येवले | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 29 May 2023, 9:13 am Police Bharti Result Three Recruits From Nirhale Fatehpur Sangle Family : नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीच्या परीक्षेत…
शिवसेना शाखाप्रमुखाच्या हत्येबाबत मोठी अपडेट, पोलिसांनी मारेकऱ्यांना पकडलं, हत्येचं कारण समोर
उल्हासनगर: उल्हासनगरमधील जुगार क्लब चालकाची हत्या करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत पैशांच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे यानंतर समोर आले आहे. उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील जय जनता कॉलनीत…
शिंदे गटाचे २२ आमदार ९ खासदार संपर्कात,राऊतांनी ज्यांचं नाव घेतलं ते मंत्री म्हणतात…
सातारा : शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना शिंदे गटातील आमदार आणि खासदारांबद्दल खळबळजनक दावा केला होता. शिंदे गटातील २२ आमदार आणि ९…
नाशिकमधील मंदिरांतही लवकरच वस्त्रसंहिता? ‘या’ विख्यात मंदिरांत नियम लागू करण्याची शक्यता
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : तीर्थक्षेत्र आणि सिंहस्थ कुंभमेळ्याचे स्थान म्हणून जगाच्या नकाशावर प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकमधील प्राचीन मंदिरांसह नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिरांमध्येही लवकरच वस्त्रसंहिता (ड्रेस कोड) लागू करण्यात येणार आहे.…
Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील घडामोडींचे लाइव्ह अपडेटस्
Latest Marathi News Headlines : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
महापालिकेला प्रतीक्षा ३९०० कोटींची; राज्य सरकारकडून अद्याप करोनाखर्चाची प्रतिपूर्ती नाही
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : करोना नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेने अनेक उपाययोजना केल्या. त्यासाठी आपल्या निधीतून ३ हजार ९०० कोटी रुपये खर्च केले. या खर्चाची प्रतिपूर्ती राज्य सरकार करणार आहे,…
Nagpur News : पोलिसाने लाच नाकारल्याने ठकबाजाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; काय घडलं असं?
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : गुन्हा दाखल झाल्याने ठकबाजाने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना कोराडी पोलिस स्टेशन हद्दीतील महादुला येथील मानवटकर लेआउट येथे घडली. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी ठकबाज संतोष चैनगिरी…
कुरिअरच्या गाडीतील मौल्यवान ऐवज हेरला, बोरगावात गाडी अडवली, सोन्या-चांदीच्या वीटा पळवल्या
सातारा : पुणे- बंगळूर आशियाई महामार्गावर सातारा तालुक्यातील बोरगाव गावच्या हद्दीत रविवारी पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास कुरिअरच्या गाडीवर चार ते पाच जणांनी सशस्त्र दरोडा घातला. दरोडेखोरांनी गाडीतून तब्बल…