नांदेडमध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये टशन, एकाच्या दप्तरात खंजीर, दुसऱ्याकडे थेट एअरगन
नांदेड : गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये वर्चस्वाची स्पर्धा लागत असल्याचं आपण ऐकत आलो आहे. पण आता शाळेमध्ये ही विद्यार्थ्यांच्या गटात वर्चस्वाची लढाई सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच वर्चस्वाच्या स्पर्धेतून शाळेतील विद्यार्थी…
खेळताना चेंडू खड्ड्यात पडला, १२ वर्षांचा मुलगा तो काढायला गेला आणि मोठा अनर्थ घडला
कल्याण : रस्ते कामासाठी खड्ड्यात पडून एका १२ वर्षांच्या मुलाचा शनिवारी सकाळी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नेवाळीजवळ रस्ते कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून दोन मुलांचा मृत्यू…
महापुरुषांबद्दल वादग्रस्त चॅटिंग, यात्रेच्या दिवशी राडा; कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार
कोल्हापूर : कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील तुरंबे या गावात एका अल्पवयीन तरुणाने दोघात झालेल्या संभाषणात महापुरुषांबद्दल वादग्रस्त चॅटिंग केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, या आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करून जातीय तेढ…
संसारवेल फुलण्याआधीच कोमेजली, १९ वर्षीय नवविवाहितेने मृत्यूला केलं जवळ
परभणी : नवविवाहित महिलेने घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याची माहिती मिळताच नातेवाईकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.…
२४ लाखांच्या डम्परचा वाद; डोंबिवलीच्या व्यावसायिकास शिर्डीतील भावांची जीवे मारण्याची धमकी
डोंबिवली : डोंबिवलीजवळच्या दावडी गावात राहणारा व्यावसायिक आणि त्याच्या मुलाला अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील दोन भावांनी गुरुवारी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. डम्पर खरेदीतील व्यवहारावरुन ही धमकी…
नियम मोडणारी कार थांबवण्याचा प्रयत्न, पुण्यात चालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवर फरफटत नेलं
पुणे : पुण्यातील खडकी येथे शुक्रवारी रात्री नियमभंग केल्याने एका वाहतूक कॉन्स्टेबलला कारच्या बोनेटवर सुमारे ५० मीटरपर्यंत ओढत नेलं. खडकी पोलीस ठाण्यासमोरील चर्च चौकाजवळ ही घटना घडल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. कारचा…
पुण्यात रानडुकराची भाविकांच्या रिक्षाला जोरात धडक; एका भाविकाचा जागेवरच मृत्यू, तिघे जखमी
पुणे : पानशेत धरण खोऱ्यातील वरघड येथे भाविकांच्या रिक्षावर उन्मत रानडुक्कराने अचानक हल्ला करत जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. ही धडक एवढी जोरात होती की, रिक्षाने तीन वेळा पलटी…
निसर्गाचा चमत्कारच म्हणायचा! चक्क शेळीने दिले दोन तोंडं आणि चार डोळे असणाऱ्या करडाला जन्म
सातारा :शेळी पालन करताना अनेक गोष्टीची काळजी घ्यावी लागते. खास करून शेळीच्या गर्भधारणेच्या बाबतीत. मात्र, कधीकधी निसर्गाचा चमत्कार बघायला मिळतो. नेहमी एक, दोन, तीन व अपवादात्मक वेळी चार पिलांना जन्म…
कोलाहल ऐकून गेली न् जीवास मुकली, ग्रँट रोडच्या हल्ल्यात मृत १८ वर्षीय तरुणीस शोकाकुल निरोप
मुंबई : दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड परिसरात शुक्रवारी दुपारी अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली. चेतन गाला नामक ५४ वर्षीय माथेफिरु रहिवाशाने आपल्याच इमारतीत राहणाऱ्या पाच शेजाऱ्यांवर चाकूने हल्ला केला. या…
अबब..! १२ कोटींचा रेडा, वीर्यातून ८० लाखांचं उत्पन्न, त्याला पाहण्यासाठी शिर्डीत गर्दी…
शिर्डी: साईबाबांच्या शिर्डीत पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तीन दिवसीय महा पशुधन एक्स्पोचे आयोजन करण्यात आले असून राज्यासह देशभरातून वेगवेगळ्या जातीचे पशुधन या प्रदर्शनात सहभागी झाले होते. हरियाणा राज्यातील मुऱ्हा जातीचा रेडा…