• Sun. Jul 5th, 2026

    सामजिक

    • Home
    • समस्त ख्रिस्ती समाज रस्त्यावर उतरणार, हिंसक घटनांविरोधात मुंबईत महामोर्चाचं आयोजन

    समस्त ख्रिस्ती समाज रस्त्यावर उतरणार, हिंसक घटनांविरोधात मुंबईत महामोर्चाचं आयोजन

    मुंबई : समस्त ख्रिस्ती समाजाच्यावतीनं १२ एप्रिल रोजी महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. दक्षिण मुंबईत हा मोर्चा पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील प्रोटेस्टंट ख्रिश्चन आणि रोमन कॅथॉलिक ख्रिश्चन समुदायासह, निधर्मी…

    रिक्षात शाळेतली २० पोरं कोंबली, हटकलं तर हसतोय, अकोला पोलीस कारवाई करणार का?

    अकोला : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आहे वाहतूक नियमांचा पूर्णतः फज्जा उघडल्याचा. कारण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ऑटो रिक्षात तब्बल १५ ते २० विद्यार्थ्यांना…

    संतापाच्या भरात तरुण घरातून निघाला, खूप शोध घेतला, ३ दिवसांनी आली धक्कादायक बातमी

    जळगाव : गेल्या तीन दिवसांपासून घरून बेपत्ता असलेल्या तरुणाचा बुधवारी सकाळी जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रोहिदास प्रकाश सोनवणे-भिल (वय- ३५ वर्षे, रा.…

    ​अरविंद सावंतांची मानसकन्या गेली, दुर्गाताईचा भाईकाका भावुक, डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट​

    मुंबई : ठाकरे गटातील युवासेनेच्या सचिव, आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय आणि अनेक सेना नेत्यांच्या विश्वासू सहकारी अॅड. दुर्गा भोसले-शिंदे यांचं हदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. त्या केवळ ३० वर्षांच्या होत्या. काल…

    अभ्यासात हुशार होत्या, सीए परीक्षेची तयारी सुरु, अचानक विवाहित महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

    छत्रपती संभाजीनगर: सीए परीक्षेची तयारी तयारी करणाऱ्या ३२वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरामध्ये सिलिंग फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना गुरुवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.दरम्यान…

    शाळेत गेलेल्या मुलाला आणायला रस्त्यावर का गेलीस?, क्षुल्लक कारणावरून पतीने पत्नीचा गळा घोटला

    बुलडाणा : क्षणाचा राग आणि क्षुल्लक कारण किती टोकाचा परिणाम घडवू शकतात याचा आपण विचारही करू शकणार नाही. बुलडाण्यातील देऊळगाव येथील पती-पत्नीमध्ये घडलेल्या प्रकार याचेच उदाहरण आहे. मुलाला रस्त्यावर आणायला…

    पत्नीचे शेजाऱ्याशी अनैतिक संबंध, पतीला कळताच तळपायाची आग मस्तकात, पुढे घडलं ते हादरवणारं

    पालघर : पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून शेजारी राहणाऱ्या २३ वर्षाच्या तरुणाची चाकूने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील वाणगाव पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. याप्रकरणी आरोपीला वाणगाव पोलिसांनी…

    बारामती पाहून राऊतांची छाती फुगली, म्हणाले पवारांचं काम पाहून गर्व आणि अभिमान वाटतो

    बारामती : बारामती दौऱ्याचे प्रयोजन हे शेती क्षेत्रातील संशोधन, प्रयोग समजून घेण्यासाठी आहे. अख्खे जग येथे येते. देशाच्या कानाकोपऱ्यातून राजकारणी, मंत्री येतात. ही काही राजकीय जागा नाही. उद्या मी कर्जत-जामखेडला…

    साताऱ्यातील लोणंदजवळ एसटी आणि दुचाकीचा भीषण अपघात, पुण्याचे तीन युवकांचा जागीच मृत्यू

    सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. अपघाताच्या घटनांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. सातारा जिल्ह्यात आज देखील एका अपघाताची नोंद झाली. एसटी आणि दुचाकीच्या अपघातामध्ये…

    विविध ग्रामपंचायतीतील सदस्य, सरपंचाच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १८ मे रोजी मतदान

    मुंबई, दि. ६ (रानिआ) : राज्यभरातील सुमारे २ हजार ६२० ग्रामपंचायतीतील ३ हजार ६६६ सदस्य आणि १२६ थेट सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी १८ मे २०२३ रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती,…

    You missed