• Thu. Jul 9th, 2026

    सामजिक

    • Home
    • दगाफटका झाल्याने तणाव; छ. संभाजीनगरात शिक्षकाचा टोकाचा निर्णय, रेल्वे रुळावर गेले अन्…

    दगाफटका झाल्याने तणाव; छ. संभाजीनगरात शिक्षकाचा टोकाचा निर्णय, रेल्वे रुळावर गेले अन्…

    Chhatrapati Sambhajinagar News: आर्थिक कारणावरुन एका शिक्षकाने छत्रपती संभाजीनगरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक सुट्टीवर का गेले, रजेची तीन कारणं काय?

    मुंबई:राज्यातील सत्तांतराच्या चर्चा, त्यात अजित पवारांच्या बंडाच्या चर्चा, अशा ताज्या घटना असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर घेऊन अचानक तीन दिवसांच्या सुट्टीवर गेल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं असून…

    पेपर लिहिताना हात सुन्न, नगरच्या विद्यार्थ्याचं नाशकात टोकाचं पाऊल, डॉक्टरकीचं स्वप्न अधुरं

    सौरभ बेंडाळे, नाशिक :अभ्यासाच्या तणावातून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. योगेश दत्तात्रय बोबडे (वय २२ वर्ष, मूळ रा. राहता, जि. अहमदनगर) असे मयत…

    सिंहगड एक्स्प्रेसमध्ये प्रवास किती सुरक्षित?, जागेवरून वाद, ७ जणांची एकाला बेदम मारहाण

    पुणे :पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या सिंहगड एक्‍स्प्रेसमध्ये जागेवरून वाद होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सिंहगड एक्स्प्रेसमध्ये सोमवारी पुन्हा एकदा जागेच्या कारणावरून सात जणांनी मिळून एका प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली.…

    हॉस्टेल विद्यार्थिनीसाठी चांगले नसते सांगून विद्यार्थिनीला घरी नेत प्राध्यापकाचा अत्याचार

    छत्रपती संभाजीनगर :‘हॉस्टेल मुलींसाठी चांगले नसते तू आमच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून रहा. तुला चित्रपटात कामही देतो’, असे सांगून एका ३० वर्षीय विद्यार्थिनीवर प्राध्यापकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.…

    ३८ प्रवाशांना घेऊन जाणारी शिवशाही कर्नाळा खिंडीत पलटी, एकाचा दुर्दैवी मृत्यू, २५ प्रवासी जखमी

    नवी मुंबई:मुंबई-गोवा महामार्गवरील पनवेल जवळील कर्नाळा खिंडीत झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे, तर २५ प्रवासी जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पनवेलहून महाडच्या दिशेने एक शिवशाही बस (एमएच ०९…

    रिक्षावाला आणि मेकॅनिकने केली हातमिळवणी; दोघांना एकच नाद, रिक्षा, दुचाकीचोरीचा लावला सपाटा

    Thane crime news : आपल्या दारूच्या व्यसनापायी, तसेच मौजमजा करण्यासाठी रिक्षा आणि दुचाकी चोरणाऱ्या दोघांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. दोन चोरांपैकी एक रिक्षा चालक, तर दुसरा मेकॅनिक आहे.

    महाबळेश्वर, पाचगणी प्लास्टिक मुक्त करण्यासाठी उपाययोजना करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    सातारा दि. २५ – प्लास्टिक हे आरोग्यासाठी नाही तर पर्यावरणासाठी ही हानिकारक आहे. त्यामुळे महाबळेश्वर पाचगणी ही गिरिस्थाने प्लास्टिक मुक्त करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.…

    पर्यटन विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास महत्त्वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    सातारा दि. २५ – पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास महत्त्वाचा आहे. त्यासाठीच तापोळा आणि बामणोली परिसरातील रस्त्यांचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात येत आहे. लवकरच कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा बामणोली…

    चंद्रकांत पाटील पुण्याचे पाहुणे, त्यांना कोल्हापूरला पाठवायचं ठरलंय : रवींद्र धंगेकर

    पुणे :कसबा विधानसभा पोटनिवडणुकीपासून सुरु झालेलं चंद्रकांत पाटील आणि रवींद्र धंगेकर यांच्यातील आरोप प्रत्यारोपाचं सत्र कायम आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी चंद्रकांत पाटील यांनी हू इज धंगेकर असं म्हटलं होतं. त्यानंतर…

    You missed