संपत्तीला वारस हवा, प्राध्यापकाचा विद्यार्थिनीलाच सरोगेट मदर करण्याचा प्लॅन, पत्नीचीही साथ
छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात प्राध्यापक पदाची नोकरी, उद्योग नगरीत मसाल्याचा उद्योग… दोन ठिकाणाहून येणाऱ्या गडगंज पैशामुळे शहरात मोठे घर, आलिशान गाडी.. मात्र लग्नानंतर दोन्ही मुलीच झाल्यामुळे वारेमाप संपत्तीला वारस नसल्याची खंत…
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी ८ वाजता
मुंबई, दि. २७ :- महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६३ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने दिनांक १ मे २०२३ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ८ वाजता आयोजित…
कामगारांना लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध; कामगारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य – कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे
मुंबई, दि. 27 : “कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी लाभ देण्यासाठी राज्य सरकारने विविध योजना आणि कार्यक्रम सुरू केले आहेत. महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य,…
विनाऔषध उपचारपद्धती लाभदायी – प्रा. गिरीधारीलाल लुथ्रिया
मुंबई, दि. 27 : “पारंपरिक उपचार पद्धतीकडे आपण अधिक लक्ष दिले आणि त्यानुसार जीवनपद्धती अंगीकारली तर आजारांपासून आणि विविध व्याधींपासून आपण दूर राहू शकतो”, असे प्रतिपादन प्रा. गिरीधारीलाल लुथ्रिया यांनी…
बहिणीला भेटून घराकडे निघाले, वाटेत आक्रित घडलं, क्षणात भावाचा संसार उद्ध्वस्त
सातारा : बोलेरो पिकअप गाडीच्या धडकेत दुचाकीवरील एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. म्हसवड येथील ऑटोमोबाईल व्यापारी प्रकाश गायकवाड आणि त्यांचा मुलगा राहुल (वय १०) या अपघातात जखमी झाले…
महिला पोलीस उपनिरीक्षक मुंबईतील राहत्या घरी मृतावस्थेत, शेजाऱ्यांचा फोन आला अन्…
मुंबई :मुंबईतील नेहरु नगर भागात महिला सब इन्स्पेक्टर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. ३० वर्षीय शीतल येडके यांचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाला. येडके यांच्यावर दीर्घ काळ कामावर गैरहजर राहिल्याबद्दल…
जमिनी आमच्या-इमले तुमचे, चालणार नाही; आम्हाला प्रकल्प नको, अन्याय सहन करणार नाही: उद्धव ठाकरे
मुंबई: बारसूवरुन सध्या रान पेटवलं जातंय. बारसूसाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनीच पत्र दिलं, असं सांगितलं जातंय. पण मी हे नाकारतच नाही. मी कुठे नाही म्हणतोय. मी मुख्यमंत्री असताना अडीच…
VIDEO | मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, खोपोली एक्झिटजवळ १२ गाड्या एकमेकांवर धडकल्या
नवी मुंबई: मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली एक्झिटजवळ १२ वाहनांचा भीषण अपघात झाला. सात ते आठ गाड्या एकमेकांवर जोरदार आदळल्या असून अपघातात गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर…
विखे-पाटलांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा, अब्दुल सत्तारांनी वारं ओळखलं?
मुंबई: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय. पुढच्या काही दिवसांत निकाल लागेल, अशी स्थिती असताना इकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना जोरदार उधाण आलंय. एकनाथ शिंदे यांची खुर्ची जाऊन…
संसार बहरला, दोघांना लंडनला जॉबही मिळाला; पण सावत्र भावामुळे पुण्यातील बेंद्रे दाम्पत्याचा घात
पुणे:एखाद्याला चांगले सांगणे देखील आजच्या युगात अवघड झाले आहे. कारण चांगले सांगूनही त्याच्यावर त्याचा काय परिणाम होईल आणि तो व्यक्ती कुठल्या थराला जाऊन काय पाऊल उचलेल याचा काही नेम नाही.…