कृषि क्षेत्रातील जागतिक स्पर्धेत अग्रेसर होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराची गरज – केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर
पुणे दि.१ : कृषि क्षेत्रात काळानुरूप बदल करून शेतकऱ्याला संपन्न करण्याची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कृषि क्षेत्रातील जागतिक स्पर्धेत पुढे जाण्यासाठी मुल्यसाखळी वृद्धीच्या माध्यमातून प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन…
महाराष्ट्राला उद्योगात ‘क्रमांक एक’चे राज्य करणारच – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 31 : राज्यात नवीन सरकार आल्यानंतर एकही प्रकल्प बाहेर गेलेला नाही. उलट राज्यात नवीन सरकार आल्यानंतर 25 हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. राज्यात उद्योगवाढीसाठी, रोजगारनिर्मितीसाठी नवे…
इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरसाठी केंद्राची मान्यता – उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मानले आभार
मुंबई, दि. 31 : राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत रांजणगाव (पुणे) येथे २९७.११ एकरमध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरसाठी केंद्र सरकारने आज मान्यता दिली आहे. या माध्यमातून ५००० तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. हा…
मुंबईकरांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणार – पालकमंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. ३१ :- राज्य शासन, जिल्हा वार्षिक योजना तसेच महानगरपालिका अशा विविध यंत्रणांच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तथापि, आवश्यकतेनुसार नाविन्यपूर्ण योजनेतून शहरातील विविध भागांमध्ये…
लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात ३०९१ पशुपालकांच्या खात्यावर ८.०५ कोटी रुपये जमा – सचिंद्र प्रताप सिंह
मुंबई, दि.३१ : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा 3091 पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाईपोटी रु. 8.05 कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप…
सरदार वल्लभभाई पटेल यांचा जीवनपट जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शन उपयुक्त ठरेल – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली, दि. 31, (जि. मा. का.) : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी प्राण प्रणाला लावून काम केले. तसेच भारतातील अनेक संस्थांना एकत्रित आणून भारतीय स्वातंत्र्याला बळकटी आणली.…
६ नोव्हेंबरपर्यंत दक्षता जनजागृती सप्ताह
सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.)– आज 31 ऑक्टोबर पासून 6 नोव्हेंबरपर्यंत दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित केला आहे. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र घडवूया. लाच देणे आणि लाच घेणे हे दोन्ही कायद्याने गुन्हा आहे.…
भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा संकल्प करण्याचे राज्यपालांचे आवाहन
मुंबई, दि. ३१ : दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची ‘सत्यनिष्ठा प्रतिज्ञा’ देण्यात आली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी उपस्थितांना सत्यनिष्ठा…
लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष टपाल पाकिटाचे अनावरण
मुंबई, दि. 31 : लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाची एकात्मता साधण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या कार्यास समर्पित विशेष टपाल पाकिटाचे अनावरण बिर्ला हाऊस…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्राप्त शिक्षक सोमनाथ वाळके यांची मुलाखत
मुंबई, दि. 31 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्राप्त शिक्षक सोमनाथ वाळके यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व…