राज्यामध्ये लम्पी चर्मरोगाच्या सद्यस्थितीवर केंद्रीय संशोधन संस्थांकडून मार्गदर्शन घेण्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश
मुंबई, दि. 14 : लम्पी रोगाच्या लक्षणांची तीव्रता लक्षात घेता रोगावर नियंत्रण मिळवण्याकरीता प्रभावीपणे उपाययोजनांबाबत महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या तज्ज्ञ पथकाने संशोधन करावे, तसेच राज्यामध्ये लम्पी चर्मरोगाच्या सद्यस्थितीवर केंद्रीय…
प्रतिभावंत अभिनेता हरपला – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 14 : मराठीसह हिंदी मालिका, सिनेमांमध्ये सहज अभिनय, शब्दांवरील पकड आणि स्पष्ट शब्दोच्चार यामुळे ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे प्रतिभावंत अभिनेता…
ग्रामपंचायत निवडणूक व यात्रा कालावधीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
सातारा दि. 14 : जिल्ह्यात होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, तसेच जिल्ह्यात मोठ्या यात्राही होणार आहेत. या निवडणूक व यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची आत्तापासूनच तयारी करावी, असे…
नवीन कारागृह बांधण्याचा प्रस्ताव सादर करावा – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
सातारा दि. 14 : सातारा जिल्हा कारागृहात बंद्यांना जागा अपुरी पडत आहे. सातारा शहरानजीक नवीन कारागृह बांधण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्हा कारागृह प्रशासनाने सादर करावा, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क…
‘बालभारती’ चित्रपटाच्या ट्रेलरचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते अनावरण
मुंबई, दि. 14 – इंग्रजी ही संपर्काची भाषा असली तरीही ती सर्वस्व नाही. मातृभाषेतून दिलेले शिक्षण प्रभावी ठरते त्यामुळे शासन मातृभाषेतून शिक्षणाला प्रोत्साहन देत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर…
महिला खासदार, आमदार शिष्टमंडळाची राज्यपालांसोबत भेट
मुंबई, दि. 14 : राज्यातील महिला खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. यावेळी खासदार फौजिया खान, खासदार जया बच्चन, खासदार…
झोपडपट्टी पुनर्वसन वसाहतीमध्ये अंगणवाडीला जागा द्या – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. 14 :- झोपडपट्टी पुनर्वसन वसाहतीमध्ये अंगणवाडीला जागा देण्याबाबत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. अंधेरी पूर्व येथील के पूर्व वॉर्ड…
पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सवास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – महासंवाद
मुंबई, दि.१३ : पद्मभूषण आणि महाराष्ट्रभूषण पु.ल.देशपांडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील नवोदित आणि होतकरु कलाकारांना त्यांची कला सादर करता यावी यासाठी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.…
अंभोरा पर्यटन केंद्रासाठी २०० कोटी देणार : देवेंद्र फडणवीस – महासंवाद
नागपूर दि.13 : अंभोरा पर्यटन स्थळासाठी नियामक मंडळाची मान्यता घेऊन २०० कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून दिला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे शनिवारी दिली. ७८२ कोटीच्या नागपूर-उमरेड…
स्पर्धा परीक्षांसाठी दक्षिण नागपूरमधील ई-लायब्ररी हे महत्त्वाचे केंद्र बनावे- देवेंद्र फडणवीस – महासंवाद
नागपूर दि. १३ : मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये या ठिकाणी ई – लायब्ररी उघडण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. आज त्याचे प्रत्यक्ष रूप बघताना आनंद होत असून ही लायब्ररी स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे…