• Sat. Sep 12th, 2026

महिला खासदार, आमदार शिष्टमंडळाची राज्यपालांसोबत भेट

ByMH LIVE NEWS

Nov 14, 2022
महिला खासदार, आमदार शिष्टमंडळाची राज्यपालांसोबत भेट

मुंबई, दि. 14 : राज्यातील महिला खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली.

यावेळी खासदार फौजिया खान, खासदार जया बच्चन, खासदार प्रियांका चतुर्वेदी, खासदार वंदना चव्हाण, आमदार मनीषा कायंदे, आमदार कु.अदिती तटकरे, आमदार सुमनताई पाटील, आमदार ऋतुजा लटके तसेच माजी आमदार विद्या चव्हाण आदी उपस्थित होते.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed