गोंदिया येथील नाट्यगृहाला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. १२ : गोंदिया येथे सांस्कृतिक विभागाकडून प्रस्तावित आणि नगर परिषदेकडून बांधण्यात येणाऱ्या अद्ययावत नाट्यगृहाला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्यात यावे आणि येत्या 15 ऑगस्टला त्याचे लोकार्पण व्हावे…
लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी पशुपालकांना ३४ कोटी वितरित – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई, दि. १२ : लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले,अशा १२ हजार ४७१ पशुपालकांच्या खात्यांवर रु. ३३.८५ कोटी रुपयांची रक्कम नुकसान भरपाईपोटी जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन व…
पुढील वर्षासाठी जिल्हा नियोजनाचा ८९४.६३ कोटींचा नियतव्यय मंजूर : पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक, दि. १२ (जिमाका वृत्तसेवा): जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पुढील आर्थिक वर्षासाठी ८९४.६३ कोटींचा नियतव्यय मंजुर करण्यात आला आहे. तसेच २०२२-२३ यावर्षात विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला…
उद्योगातील कुशल मनुष्यबळासाठी अभ्यासक्रमांची गरज – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 12 : जर्मनीसह विविध देशातील उद्योगसमूह महाराष्ट्रात गुंतवणूक करत आहेत. या उद्योगांना लागणारी कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन त्या पद्धतीचे अभ्यासक्रम शिक्षणक्रमात आवश्यक आहेत. आगामी काळातील ही गरज…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांची मुलाखत
मुंबई, दि. 12 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या २२…
शहीद जवानांविषयी नेहमीच आदराची भावना; माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील -पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा, दि. 12: शहीद जवानांविषयी नेहमीच आदराची भावना मनामध्ये आहे. माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून हे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत बैठक बोलावण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज…
गुरव बांधवांचे समाजातील स्थान महत्त्वाचे आणि आदराचे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गुरव समाजाकडून ईश्वर सेवा व लोकप्रबोधनाचे कार्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर, दि. 11, (जि. मा. का.) : गुरव समाज हा देव, देश, धर्म, सामाजिक बांधिलकी जोपासणारा, निसर्गपूजक आहे. त्यामुळे…
शिक्षणाबरोबर खेळाच्या विकासावर लक्ष द्यावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
पुणे, दि.११ : राज्यशासन खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडाकौशल्य विकसित करण्यावर लक्ष द्यावे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री…
समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यास दूरदृश्यप्रणालीद्वारे मान्यवरांची उपस्थिती
औरंगाबाद, दि.11 (जिमाका) :- आज नागपूर येथून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमास समृद्धी…
पायाभूत सुविधांना मानवी चेहरा देतानाच वंचितांच्या विकासास अग्रक्रम – प्रधानमंत्री
नागपुरात ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण – भूमिपूजन नागपूर, दि. ११ : आपल्या सरकारकडून पायाभूत सुविधांना मानवी चेहरा दिला जात असून विविध क्षेत्रात मूलगामी परिवर्तन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यातून…