भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची युवकांना संधी
मुंबई, दि. २६ : कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी दिनांक १९ जून…
‘पंचप्रण’च्या माध्यमातून बलशाली राष्ट्र आणि सक्षम युवापिढी घडविण्याचे कार्य होईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, दि.२६: उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवा संसदेच्या माध्यमातून बलशाली राष्ट्र निर्मितीसाठी आवश्यक असलेले ‘पंचप्रण’ युवा पिढीपर्यंत…
मातीशी नाळ आणि शेतकऱ्यांना साथ; कन्नड येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना ट्रॅक्टर आणि कम्बाईंड हार्वेस्टरचे वाटप
औरंगाबाद दि. २६ : (जिमाका) : राज्यातील शेती आणि शेतकरी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. याचाच प्रत्यय आज कन्नड येथील कार्यक्रमात उपस्थितांना आला. राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध हिताचे…
‘शासन आपल्या दारी’ अभियान एक क्रांतिकारी निर्णय -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
औरंगाबाद दि २६ (जिमाका)- सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागू नये म्हणून राज्य सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना…
समृद्धी महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यातील सर्व जिल्हे द्रुतगती महामार्गाने जोडणार शिर्डी, दि. २६ मे, २०२३ (उमाका वृत्तसेवा) – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्याचे २४ जिल्हे जोडले जाणार आहेत. विकासाचा हा महामार्ग महाराष्ट्राचे…
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी उपाययोजना करा- मंत्री दीपक केसरकर – महासंवाद
पुणे, दि. २६ : विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पाठ्यपुस्तके एकात्मिक स्वरुपात ४ भागांमध्ये विभागून प्रत्येक पाठ, कवितेनंतर…
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे- पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
सातारा दि. 26: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे, अशा सूचना पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पालखी सोहळा विषयी…
अहमदनगर येथे व्हीआयपी शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन
अहमदनगर, दि.26 मे (जिमाका वृत्तसेवा) – व्हीआयपी शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे-पाटील, आमदार…
उद्योग विभागाच्या योजनांतून मिळतील स्वयंरोजगाराच्या वाटा – महासंवाद
राज्याच्या, जिल्ह्याच्या आर्थिक व सामाजिक प्रगती मध्ये उद्योग व्यवसायांचा मोठा वाटा असतो. या पार्श्वभूमिवर ग्रामीण भागात लघु उद्योग व कुटीरोद्योगाचा विकास व्हावा, शहरातून ग्रामीण भागात उद्योगाचे जाळे तयार व्हावे व…
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण व्हावी- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मनपा आयुक्तांना निर्देश – महासंवाद
चंद्रपूर, दि. २६ : पावसाळ्यापूर्वी चंद्रपूर शहरातील नालेसफाईची सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महानगरपालिका आयुक्त यांना दिले आहेत. चंद्रपूर शहरातील मोठे व छोटे नाले आणि गटारीमध्ये…