• Sat. Jul 11th, 2026

    राजकीय

    • Home
    • राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचे भारतरत्न सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

    राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचे भारतरत्न सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

    मुंबई, दि. २९ : प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) होणार आहेत. राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून लोकांमध्ये…

    सक्षम भारताचा एकच नारा, नको तंबाखूला थारा

    भारतात इतर देशांच्या मानाने तंबाखूमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत असल्‍याचा अंदाज आहे. दि. ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमिवर जिल्हा मुख आरोग्य अधिकारी डॉ. रोहन वायचळ लिखित…

    स्काऊट्स आणि गाइड्सचे कामकाज जुन्या नियमानुसार चालण्यासाठी सकारात्मक चर्चा- मंत्री गिरीष महाजन

    मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाइड्स या संस्थेचे जुन्या नियमानुसार कामकाज करण्यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.…

     शैक्षणिक कर्ज घ्या… व्याजाचा परतावा शासन करेल – महासंवाद

    तुम्ही जर इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी असाल. तुम्हाला उच्च शिक्षणासाठी परदेशात जावयाचे असेल किंवा राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा असेल तर तुम्ही शैक्षणिक कर्ज घेऊ शकता. तुमच्या कर्जावरील व्याजाची…

    आपत्तीवर मात करण्यासाठी संपर्क, समन्वय राखा; धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि.२९ : एकवेळ मालमत्तेचे नुकसान भरून काढता येते. पण जीवाचे नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्यात आपत्तीमुळे जिवीतहानी होऊ नये यासाठी दक्ष रहावे. शोध मोहिम-बचाव आणि सुटकेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.…

    ‘महनीय व्यक्तींचा अनादर’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीची वस्तुस्थिती

    नवी दिल्ली, दि. 29: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त येथील नवीन महाराष्ट्र सदनात समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या काही छायाचित्रांमध्ये महनीय व्यक्तींचे पुतळे दिसत नसल्याने, ‘महनीय व्यक्तींचा…

    विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन

    नागपूर, दि. २८: विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. उपायुक्त (सा.प्र.) प्रदीप कुलकर्णी यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार आर.के. डिघोळे…

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार युवा पिढीपर्यंत पोचविण्याची गरज – मंत्री रविंद्र चव्हाण

    मॉरिशस, दि. २८ : एखाद्या कल्पवृक्षाची पाने, फुले, फळे, मुळे उपयुक्त असतात आणि त्या कल्पवृक्षाची सावलीही आपल्याला सुखद गारवा देते, त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर हे कल्पवृक्ष होते. स्वातंत्र्यवीर हे स्वातंत्र्यसैनिक, वकील,…

    नवीन संसद भवन देशवासियांसाठी सन्मानाची बाब – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    नवी दिल्ली, २८ : नवीन संसद भवनाचे उद्घाटन तसेच लोकार्पण, समस्त देशवासियांसाठी अभिमान आणि सन्मानाची बाब आहे. या अभूतपूर्व ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभल्याची भावना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

    स्वातंत्र्यवीर सावरकर भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    नवी दिल्ली, २८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले. महाराष्ट्र सदन येथे…

    You missed