• Sat. Jul 11th, 2026

    राजकीय

    • Home
    • पर्यावरण दिनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार साधणार ‘वनवार्ता’ कार्यक्रमातून संवाद

    पर्यावरण दिनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार साधणार ‘वनवार्ता’ कार्यक्रमातून संवाद

    मुंबई, दि. 04 – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सोमवार, ५ जून रोजी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार “वनवार्ता” कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. आकाशवाणी केंद्रावरून…

    मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष्याच्या माध्यमातून अकरा महिन्यांत ७१ कोटी ६८ लाखांची मदत वितरित

    मुंबई, दि.३ जून– मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या…

    कोल्हापूरच्या समृद्ध, वैभवशाली इतिहासाची प्रचिती देणारी विमानतळ टर्मिनल इमारत व्हावी -केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

    इमारतीचे लोकार्पण दसऱ्यापूर्वी होण्यासाठी कामे गतीने पूर्ण करा कोल्हापूर, दि.3 (जिमाका) : कोल्हापूरला ऐतिहासिक वारसा आहे. विमानतळावर देश विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोल्हापूरच्या समृद्ध, वैभवशाली इतिहासाची प्रचिती येईल, अशा पद्धतीने कोल्हापूर…

    विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेत वसतिगृहे व इतर सुविधांसाठी संपूर्ण सहकार्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

    अमरावती, दि. 3 : राज्यातील मोजक्या शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयांत विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेचा समावेश आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेनुसार संस्थेत आवश्यक दोन वसतिगृहांसाठी, तसेच इतर आवश्यक सुविधांसाठी निधी…

    नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

    अमरावती, दि. 3 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेले नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थीकेंद्रीत असून यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यात येणार आहे. या शिक्षण पद्धतीत काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांना…

    मेळघाटातील नागरिकांशी सातत्यपूर्ण संवाद ठेवून त्यांच्या अडचणी सोडवा- विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय – महासंवाद

    अमरावती, दि. 2 : मेळघाटात कुपोषण निर्मलूनाबरोबरच सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शिक्षण, कृषी, आरोग्य, पाणीपुरवठा, उद्योगव्यवसाय, पायाभूत सुविधा आदीसंबंधी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. अधिका-यांनी नियमितपणे मेळघाटातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या…

    जिल्हा यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत करुन यंत्रणा सज्ज ठेवावेत- विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे – महासंवाद

    नाशिक दिनांक २ जून, २०२३ (विमाका वृत्तसेवा) : – पावसाळ्याच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, यासाठी विभागातील सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांनी समन्वयाने नियोजनपूर्वक आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा. तसेच सर्व…

    शेती मातीचा होणार सन्मान; कांदा पिकाला मिळणार अनुदान – महासंवाद

    राज्यात साधारण 136.68 लाख मे.टन कांद्याचे उत्पादन खरीप व रब्बी हंगामामध्ये घेण्यात येते. बहुतांश शेतकऱ्यांकडे कांदा साठविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून तयार केलेले गोदाम उपलब्ध नसल्याने खरीप व रब्बी हंगामातील कांदा काढला…

    मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे काम ऑक्टोबरअखेर पूर्ण करा -पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे – महासंवाद

    सांगली दि. 2 (जि.मा.का.) : मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे काम ऑक्टोबर अख्रेर पर्यंत पूर्ण करा. या रस्त्यावरील ड्रेनेजचे काम 30 जूनच्या आत पूर्ण करा. त्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी…

    महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून दहावी उत्तीर्णांना शुभेच्छा

    मुंबई दि. 2 : दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अभिनंदन केले आहे. तसेच सर्वांना त्यांच्या पुढील यशस्वी शैक्षणिक…

    You missed