सातारा जिल्ह्याची पर्यटनासोबत सर्वांगीण विकासाकडे वाटचाल
सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर-पाचगणी येथील पर्यटन विकासासोबत जिल्ह्यातील अन्य पर्यटन स्थळांचाही विकास करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात या प्रयत्नांना गती मिळाली आहे. कास पठारावरील पर्यटन आता प्रदुषणमुक्त, पर्यावरणपूरक करण्यावर…
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अधिक प्रमाणात वृक्षारोपणाची गरज- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
पुणे, दि.१: पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत असताना तो राखण्यासाठी अधिक प्रमाणात वृक्षारोपण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वनपरिक्षेत्र कार्यालय, शिरोली खेड येथे वनरक्षक निवासस्थान, वन्यजीव रुग्णवाहिका…
ज्ञानाचा उपयोग देश आणि समाजाच्या उत्थानासाठी करावा – राज्यपाल रमेश बैस
पुणे, दि.1: स्नातकांना मिळालेली पदवी त्यांचे ज्ञानाप्रति समर्पण आणि वचनबद्धतेचे प्रतीक आहे. त्यांनी प्राप्त केलेले ज्ञान आणि कौशल्य त्यांना आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचविण्यात उपयुक्त ठरेल. स्नातकांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग देश आणि…
हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्मारक देशातील नागरिकांसाठी ऊर्जा केंद्र व्हावे – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
पुणे, दि.1 : हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान विचारात घेता राजगुरूनगर येथे निर्माण होणारे स्मारक देशातील नागरिकांसाठी ऊर्जा केंद्र व्हावे; या स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही,…
राजधानीत वसंतराव नाईक यांची जयंती साजरी
नवी दिल्ली, दि. 01 : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सर्वाधिक काळ धुरा सांभाळणारे वसंतराव नाईक यांची जयंती नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनच्या सभागृहात, सहायक…
समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; राज्यपालांकडून शोक व्यक्त
मुंबई, दि. 1 – बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ समृद्धी महामार्गावर खासगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पिंपळखुटा येथे खासगी बसला अपघात होऊन…
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
मुंबई, दि.1 :- माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती मंत्रालयात साजरी करण्यात आली. पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून…
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मुंबई मुख्यालयास मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट – महासंवाद
सोलापूर, दि. ३० (जि. मा. का.) – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मुंबई मुख्यालयास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व संसदीय कार्यमंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष नामदार…
‘हर घर जल’अंतर्गत प्रत्येक घराला पाणी मिळणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
औरंगाबाद, दि. 30 (जिमाका) केंद्र सरकारने ग्रामीण कुटुंबांना नळ जोडणीद्वारे पुरेसे आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जलजीवन मिशन सुरू केले आहे. गंगापूर तालुक्यात देखील ‘हर घर जल’ व्दारे 373 गावांमध्ये…
वन विभागाच्या पदभरती प्रक्रियेत गैरप्रकार आढळून आल्यास उमेदवारांनी तक्रार नोंदविण्याचे आवाहन
मुंबई, दि. ३० : वन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट- ब (अराजपत्रित), गट- क व गट- ड संवर्गातील पदभरती…