• Wed. Jun 17th, 2026

    राजधानीत वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

    ByMH LIVE NEWS

    Jul 1, 2023
    राजधानीत वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

    नवी दिल्ली, दि. 01 : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सर्वाधिक काळ धुरा सांभाळणारे वसंतराव नाईक यांची जयंती नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.

    कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनच्या सभागृहात, सहायक निवासी आयुक्त, राजेश आडपावार यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनीही महाराष्ट्राचे हरित क्रांतीच्या जनकाला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र सदनातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील वाढीव खाटांनुसार पदनिर्मितीचा सुधारित प्रस्ताव लवकरच; रुग्णसेवा अधिक सक्षम होणार – मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद
    राज्यातील मृद व जलसंधारणाची सर्व कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करावीत – मंत्री संजय राठोड – महासंवाद
    विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत करण्यात महावाणिज्यदूतांची भूमिका महत्त्वपूर्ण – राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed