• Wed. Jul 15th, 2026

    राजकीय

    • Home
    • स्वातंत्र्य दिनांचा ७६ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न

    स्वातंत्र्य दिनांचा ७६ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न

    धुळे : दिनांक १५ ऑगस्ट (जिमाका वृत्त); जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासोबत नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासनाने एक वर्षांच्या कालावधीत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम…

    राज्यातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार

    देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या वीरांप्रती कृतज्ञ राहणं प्रत्येकाचं कर्तव्य कोल्हापूर, दि.15 (जिमाका) : कोल्हापूर जिल्हा प्राचीन परंपरेच्या खुणा अभिमानानं मिरविणारा मात्र आधुनिक विचारांचा आदर्श जिल्हा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी…

    स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण

    मुंबई, दि. 15 : स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.…

    भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण

    ▪स्वातंत्र्य सैनिकांचा विशेष सन्मान ▪उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस पदक प्राप्त अधिकारी, गुणवंत विद्यार्थी, राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांचा गौरव नांदेड (जिमाका), दि. 15 :- भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित…

    स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

    नवी दिल्ली, 15 : भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापनदिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये निवासी आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त तथा…

    स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

    मुंबई, दि. 15 : भारतीय स्वातंत्र्याच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण झाले. यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रीय ध्वजास राष्ट्रीय सलामी…

    आपला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

    मुंबई, दि 15 : महाराष्ट्र आज विदेशी थेट गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे. यामुळे रोजगारदेखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. राज्य कृषि, शिक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि पर्यटन अशा सर्व…

    पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी घेतला ‘संत ज्ञानेश्वर उद्यान’ नुतनीकरणाचा आढावा

    औरंगाबाद, दि. 15 (जिमाका) – पैठण येथील ‘संत ज्ञानेश्वर उद्यानाचे नूतनीकरण व सुशोभिकरणा’च्या कामाचा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक पार पडली.…

    भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात; जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

    अमरावती, दि. 15 : भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ‘हर घर तिरंगा’ व ‘मेरी मिट्टी , मेरा देश ‘ या…

    शासनाच्या विविध योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचविण्यासाठी अभियान यशस्वी करा – ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू – महासंवाद

    अमरावती, दि. 14 (जिमाका) : जिल्ह्यात ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ हे अभियान सोमवार, दि. 21 ऑगस्ट रोजी राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील सर्व तालुका व शहरातील दिव्यांगासाठी मेळाव्याचे…

    You missed