• Sat. Jul 18th, 2026

    राजकीय

    • Home
    • पुनर्वसनाचा पर्याय देऊनच अतिक्रमणे हटवा – पैठण येथील अतिक्रमणांबाबत पालकमंत्री भुमरे यांचे यंत्रणेला निर्देश

    पुनर्वसनाचा पर्याय देऊनच अतिक्रमणे हटवा – पैठण येथील अतिक्रमणांबाबत पालकमंत्री भुमरे यांचे यंत्रणेला निर्देश

    छत्रपती संभाजीनगर,दि.25 (जिमाका) – पैठण शहरात अतिक्रमणधारकांना हटविण्याआधी त्यांचे नियमानुसार पुनर्वसन करावे असे,निर्देश पालकमंत्री तथा राज्याचे रोहोयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी आज येथे संबंधित यंत्रणेला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात…

    ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात २७ सप्टेंबर तर ‘दिलखुलास’मध्ये २६, २७ व २८ सप्टेंबरला पर्यटन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यांची मुलाखत

    मुंबई, दि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावर पर्यटन…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आशियाई स्पर्धेत नेमबाजीत सुवर्ण वेध घेणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन

    मुंबई, दि. २५ : – आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने नेमबाजीमध्ये एअर रायफल्स प्रकारात देशाला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक पटकावून दिले आहे. या सुवर्ण वेधासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय…

    राज्यात जोमदार पाऊस पडू दे, बळीराजा सुखी होऊ दे – उपमुख्यमंत्री अजित पवार

    पुणे दि.२५: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींसह विविध गणेश मंडळांना भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. राज्यात ज्या भागात अजूनही पाऊस पडलेला नाही त्या भागातही जोमदार पाऊस पडू दे…

    पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांना मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे अभिवादन

    मुंबई, दि २५ : पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस कौशल्य विकास, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज मंत्रालयात पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन…

    विघ्नहर्ता, सर्वांचे दु:ख दूर कर! – उपमुख्यमंत्र्यांची प्रार्थना

    नागपूर दि. २४ : सर्वांच्या जीवनातील विघ्न दूर करून सर्वाना सुखी समृद्धी ठेवण्याची प्रार्थना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. श्री. फडणवीस यांनी आज शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन…

    शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना प्रोत्साहन देवून उत्तम खेळाडू निर्माण करावे – अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षण मंत्री छगन भुजबळ

    नाशिक,दिनांक: 24 सप्टेबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण होण्यासाठी शाळांमध्ये विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना प्रोत्साहन दिले तर उत्तम खेळाडू निर्माण…

    उत्तम आरोग्य, ग्रंथ वाचन व सुसंवाद ही आंनदी आयुष्याची त्रिसूत्री – अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षण मंत्री छगन भुजबळ

    नाशिक,दिनांक: 24 सप्टेबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : ज्येष्ठ नागरिक होणे हा मानवी आयुष्याचा एक महत्वाचा टप्पा आहे. जीवनात उत्तम आरोग्य, ग्रंथ वाचन व एकमेकांशी सुसंवाद या त्रिसूत्रीचा अंगिकार केल्यास आपण…

    नाग नदीच्या पुरामुळे झालेल्या घरांच्या नुकसानीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी

    नागपूर दि. 24 : नाग नदीला आलेल्या महापुरामुळे सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य तसेच अन्नधान्य भिजले असून घरातील चिखल काढण्यासाठी नागरिकांना मदत करण्यात…

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला भेट

    पुणे, दि. 24 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण निगडी येथील शरदनगर आणि दुर्गानगरच्या 670 झोपडीधारक सभासदांच्या पुनर्वसन प्रकल्पाला भेट दिली. प्रकल्पाची माहिती घेत शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात…

    You missed