• Sat. Jul 18th, 2026

    राजकीय

    • Home
    • आपत्ती निवारण कामांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

    आपत्ती निवारण कामांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

    मुंबई, दि. 17 : राज्यातील आपत्ती निवारण विषयक सुरू असलेली सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, खारभूमी विकास आणि ऊर्जा या विभागांची कामे विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.…

    ‘उमेद’च्या माध्यमातून बँक आपल्या दारी – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीष महाजन

    मुंबई, दि. १७ : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) माध्यमातून बँक आपल्या दारी येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक बँक प्रतिनिधी (बी.सी.) सखी निवडण्यात येणार असून स्वयं सहाय्यता समूहातील अधिकाधिक…

    नव्याने मान्यता दिलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेचे नियोजन करावे – मंत्री हसन मुश्रीफ

    मुंबई, दि. 17 : राज्यात नव्याने मान्यता दिलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ज्याठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना वैद्यकीय…

    सागरी क्षेत्रातील गुंतवणूकदारांना राज्य शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य – मंत्री संजय बनसोडे

    मुंबई, दि. 17 : राज्याने महत्त्वाकांक्षी महाराष्ट्र सागरी विकास धोरण-2023 जाहीर केले आहे. या धोरणामध्ये सागरी क्षेत्राचे जवळपास सर्व पैलू समाविष्ट आहेत. उद्योगासाठी अतिशय चांगले वातावरण राज्यात आहे. राज्यात सागरी…

    सागरी व्यापार क्षेत्रातील गुंतवणूकदारांना भारतात मोठी संधी – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

    तिसऱ्या ग्लोबल मेरीटाइम इंडिया समिट (GMIS) २०२३ चे उद्घाटन मुंबई, दि.१७: जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल सुरू आहे. सागरी व्यापाराचा यात मोठा वाटा असणार आहे. बंदरे, जहाजबांधणी क्षेत्रातील जागतिक…

    महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कोल्हापूर विभागीय केंद्रामुळे चार जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना तत्पर सेवा-सुविधा मिळतील – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

    कोल्हापूर, दि. 16 (जिमाका): महाराष्ट्रातील एकमेव आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे. या विद्यापीठाच्या कोल्हापुरात होत असलेल्या विभागीय केंद्रामुळे कोल्हापूरसह सांगली, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या चार जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना तत्पर…

    महिलांच्या जीवित, स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी कायद्याचे कवच

    महिलांच्या जीविताचे व स्वातंत्र्याचे संरक्षण व्हावे, हा व्यापक हेतू डोळ्यासमोर ठेवून महिलांनी कौटुंबिक अत्याचाराला बळी पडू नये, समाजामध्ये कौटुंबिक हिंसाचार घडू नये म्हणून केंद्र शासनाने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा…

    पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री सिद्धेश्वर व रूपा भवानी मातेचे दर्शन घेतले

    सोलापूर, दिनांक 16(जिमाका ):- सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री सिद्धेश्वर व रूपा भवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी सोलापूर सह राज्यातील सर्व जनतेला सुखी…

    जिल्हा परिषदेच्या शाळांना ग्रंथालयासाठी पुस्तके उपलब्ध करून देणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

    सोलापूर, दिनांक – 16(जिमाका) :- जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांना ग्रंथालय उपलब्ध नाही अशा सर्व शाळांची यादी शिक्षण विभागाने तयार करून ग्रंथालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. या सर्व शाळांना ग्रंथालयासाठी किमान…

    बीड जिल्हा आत्महत्या मुक्तीकडे नेण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे – पालकमंत्री धनंजय मुंडे

    बीड दि. 16 :– बीड जिल्ह्याचा मागासलेपणा दूर करून हा जिल्हा आत्महत्या मुक्त झाला पाहिजे यासाठी जिल्ह्यातील शासन प्रशासनासह जनतेनेही एकदिलाने काम करावे. प्रत्येक व्यक्तीपर्यंत शक्य त्या लाभासाठी सर्वांनी पोहोचावे…

    You missed