महाराष्ट्र लँडबँकमुळे पायाभूत सुविधाच्या विकासाला गतिमानता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. २: महाराष्ट्र लँडबँक डिजीटल प्रणालीमुळे राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या विकासाला गतिमानता येईल तसेच पर्यायी वनीकरणासाठी जमिनीची उपलब्धता निश्चित करणे शक्य होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज…
सुट्टे खाद्यतेल व्यावसायिकांना कायद्यानुरूप बदलांसाठी एक वर्षाची मुदत — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
ग्रामीण भागातील नागरिक व व्यावसायिकांच्या गरजांचा विचार करून निर्णय व्यवसाय संक्रमण अनुकूल करण्यासाठी शासन मदत करणार मुंबई, दि. १ : राज्यातील सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना विद्यमान कायद्यानुसार व्यवसाय पद्धतीत आवश्यक बदल…
अर्थसंकल्पातील मंजूर निधी ओबीसी मंत्रालयाला तातडीने द्या – महासंवाद
मुंबई, दि. १ : ओबीसींसाठी अर्थसंकल्पातील मंजूर निधी वित्त विभागाने ओबीसी विभागाला तातडीने द्यावा, असे निर्देश ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांना…
कागल येथील ‘शाहू सृष्टी’ जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा – मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद
मुंबई, दि. १ : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव त्यांचे कार्य, विचार आणि सामाजिक सुधारणांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कागल येथे जागतिक दर्जाची ‘शाहू सृष्टी’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात…
शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कापूस क्रांती अभियानाची समन्वयाने अंमलबजावणी करावी – राज्यमंत्री आशिष जयस्वाल – महासंवाद
मुंबई, दि. १:- कापूस हे राज्यातील महत्त्वाचे नगदी पीक असून, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित वाण, योग्य पीक व्यवस्थापन तसेच शास्त्रीय पद्धतींचा प्रभावी वापर आवश्यक आहे. या…
विशेष सखोल पुनरिक्षण-2026 अंतर्गत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध – महासंवाद
प्रारुप यादीत नाव नसलेल्या मतदारांची एसडीडी यादीही प्रसिद्ध मुंबई, दि. १ : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण-2026 अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांच्या प्रारुप मतदार याद्या 31 ऑगस्ट 2026…
अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार – मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
मुंबई, दि. १ : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान विश्रांतीची सोय, गोपनीयता आणि सुरक्षितता लक्षात घेऊन मुंबई विमानतळाजवळ विलेपार्ले येथे प्रस्तावित ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ अत्याधुनिक सोयी-सुविधांनी…
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील बारमाही रोजंदार मजुरांच्या प्रकरणाची सखोल तपासणी करा – मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
मुंबई, दि. १ : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील बारमाही रोजंदारी करणाऱ्या मजुरांना नियमित करण्याबाबत सर्व बाबी तपासून नियमानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.…
महाभूमी स्टॅक – एका क्लिकवर मिळणार जमिनीचा सर्च रिपोर्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
गुंतवणूक, आर्थिक विकासाला चालना मिळणार मुंबई, दि. १ : महाभूमी स्टॅक प्रणालीमुळे राज्यातील सर्व जमिनीच्या मालकीहक्काबाबत एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार असल्याने राज्यातील गुंतवणूक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा…
आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न जारी – महासंवाद
मुंबई, दि. ३१ : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक व नागरिकही अडकले आहेत. यातील ६७ जणांचा संपर्क व शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू…