• Fri. Sep 4th, 2026

राजकीय

  • Home
  • कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समावेशनाचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या समितीकडे पाठवावा – मंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समावेशनाचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या समितीकडे पाठवावा – मंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद

मुंबई, दि. २० : जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत कार्यरत कंत्राटी व बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांच्या समावेशनाचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे सादर करावा, असे निर्देश पाणीपुरवठा व…

दहावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन – महासंवाद

मुंबई, दि. २० : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.…

जलसंधारण : काळाची गरज – महासंवाद

राज्यात यंदा २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ तसेच १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा…

सातारा जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जलसुरक्षेचा संकल्प – महासंवाद

पाऊस पडतो, पाणी वाहून जाते आणि काही काळाने त्याच पाण्यासाठी टंचाई निर्माण होते ही विसंगती दूर करण्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना आज अधिक व्यापक आणि शाश्वत स्वरूपात राबविण्याची…

अशोक सराफ यांनी मराठी सिनेमाला वेगळी उंची दिली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

नागपूर, दि. १९ – मराठी माणूस हा वास्तविक आहे. त्याच्या जीवनातील संघर्ष, वास्तव, मर्यादा, दुःख आणि आनंद हे अशोक सराफ यांच्या कलाकृतींमध्ये दिसतात. सर्वसामान्यांच्या जीवनातील या भावभावनांना त्यांनी आपल्या अभिनयातून…

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी महाडीबीटी २.० वर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावा – महासंवाद

मुंबई, दि. १९ : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता महाडीबीटी २.० प्रणालीवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी विहित…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर – महासंवाद

मुंबई, दि. १९ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे या उपक्रमांतर्गत मोफत शालेय दप्तर उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाने प्रशासकीय…

महागणेशोत्सव : २३ ऑगस्ट रोजी मुंबईत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन – महासंवाद

मुंबई दि. १९ : महाराष्ट्रात उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला महाराष्ट्र शासनाने २०२५ मध्ये ‘राज्य महोत्सव म्हणून घोषित केले आहे. गणेशमूर्ती ही केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून, ती आपल्या कला, परंपरा…

गृहनिर्माण संस्थांचा स्वयंपुनर्विकास आणि प्रलंबित प्रश्नांबाबत धोरण निश्चित करणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

मुंबई, दि. १९ – राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकास प्रक्रियेतील प्रलंबित प्रश्न आणि महसूल विभागाशी संबंधित सवलतींची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने धोरण निश्चित करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी…

लोहगाव उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू करा; पुणे जिल्ह्यातील प्रलंबित आरोग्यविषयक कामांना गती द्या.  – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद

मुंबई, दि. १९ : पुणे जिल्ह्यातील लोहगाव उपजिल्हा रुग्णालय नागरिकांच्या सेवेत तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या, मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांची पूर्तता करून उर्वरित कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री…

You missed