वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या शुल्कात सुधारणा – महासंवाद
मुंबई, दि. २३: राज्यातील मोटार वाहनांच्या वायुप्रदूषण तपासणीसाठी आकारण्यात येणाऱ्या वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) शुल्काच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. परिवहन विभागाने सुधारित दरांना मंजुरी दिली असून, त्यानुसार राज्यातील सर्व…
पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेसोबत, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीची, दीर्घकालीन उपाययोजना – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्राच्या कायापालटासाठी रोडमॅप सर्व शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून एकात्मिक रस्ते निर्मिती पुणे, दि. २३ : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि येथील उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी शासन पूर्णपणे…
गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’; रुग्णालयनिहाय सुविधा निश्चित- मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
मुंबई, दि. २३ : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने रुग्णालयनिहाय आरोग्यसेवांची सर्वसमावेशक मानके निश्चित केली आहेत. ग्रामीण रुग्णालयापासून उपजिल्हा, सामान्य…
युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासह विविध क्षेत्रांत सहभाग वाढविण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
तरुणाईची अलोट गर्दी; युवकांचा माेठा उत्साह नागपूर दि. २३: शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग वाढविण्यासोबतच संपूर्ण मदत देण्यात येईल त्यासोबत स्टार्टअप…
पार्थिव शिवलिंग निर्मिती सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट – महासंवाद
नागपूर, दि. २३: मानकापूर येथील लोटस कल्चरल ॲण्ड स्पोर्टिंग असोसिएशनतर्फे शिवमंदिर परिसरात आयोजित पार्थिव शिवलिंग निर्मिती सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनीही या उपक्रमात सहभागी होत तीन शिवलिंगांची…
धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. २३: राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी आणि त्यांना अधिक चांगल्या सेवा-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना…
मंत्री प्रकाश आबिटकर यांचा डॉक्टर संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद; आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी वैद्यकीय क्षेत्राशी समन्वय – महासंवाद
नाशिक, दि. २२: आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणेसोबत खासगी रुग्णालये, डॉक्टर आणि विविध वैद्यकीय संघटनांचा प्रभावी समन्वय साधण्यात येणार आहे. कुंभमेळ्याच्या कालावधीत…
आरोग्य समित्यांनी आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सक्रिय भूमिका बजावावी – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
नाशिक, दिनांक : 22 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा): गावातील नागरिकांना वेळेत व दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी जन आरोग्य समिती सदस्यांनी आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सक्रिय सहभाग घ्यावा. गावातील आजारी व गंभीर आजारांच्या…
शंभरावे मराठी साहित्य संमेलन मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मोठी संधी – मंत्री चंद्रकांतदादा पाटील – महासंवाद
पुणे, दि. २२: शंभरावे साहित्य संमेलन आणि विद्यार्थी साहित्य संमेलने ही मराठी भाषेच्या संवर्धनाची मोठी संधी आहे. विद्यार्थ्यांना साहित्याशी जोडून मराठीचा वापर व महत्त्व वाढविण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन…
एआयच्या माध्यमातून महिलांनी सक्षमीकरणाची नवी संधी साधावी – राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि. २२ : एआयच्या माध्यमातून महिलांना शिक्षण, रोजगार, व्यवसाय व दैनंदिन जीवनात प्रगती करण्यासाठी नवी साधने उपलब्ध होत आहेत. महिलांनी एआयचे स्वरूप समजून घेऊन त्याचा योग्य वापर करावा.…