• Sun. Jun 14th, 2026

    पोलिस घडामोडी

    • Home
    • पुणेकरांनो आता जरा जपूनच! बेशिस्त वाहनचालकांवर थेट AI चा वापर करून होणार कारवाई

    पुणेकरांनो आता जरा जपूनच! बेशिस्त वाहनचालकांवर थेट AI चा वापर करून होणार कारवाई

    पुणे शहरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी आता कंबर कसली आहे. फर्ग्युसन रस्त्यावर ‘एआय’ प्रणाली बसवण्यात आली आहे. डबल पार्किंग, ट्रिपल सीट आणि नो-एंट्रीत गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. बेशिस्त…

    पुतण्यांनी क्राइम पेट्रोल बघून काढला चुलत्याचा काटा

    Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमध्ये धक्कादायक घटना घडली. नामदेव ब्रह्मराक्षस नावाच्या एका निवृत्त व्यक्तीचा खून त्याच्याच पुतण्यांनी केला. जमिनीच्या वादातून हा खून झाला. आरोपी बाबासाहेब आणि…

    शिवराज दिवटेची रुग्णालयात भेट घेऊन बजरंग सोनवणेंकडून विचारपूस

    Maharashtra Times•18 May 2025, 11:52 am परळीच्या जलालपूर येथे झालेल्या मारहाणीत शिवराज दिवटे गंभीर जखमी झाला आहे.शिवराज दिवटेवर सध्या स्वामी रामानंद तीर्थ आंबेजोगाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.खासदार बजरंग सोनवणे यांनी…

    पांडवलेणीवर सरावादरम्यान पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

    Nashik News: शिंगाडे हे मूळ पिंपळगाव बसवंत येथील असून सध्या बोरगड, म्हसरूळ येथे वास्तव्यास होते. सन २००८ पासून पोलिस खात्यात कार्यरत असून, मागील चार वर्षांपासून शिंगाडे जलद प्रतिसाद पथकात चालक…

    भुजबळांना धमकावत एक कोटींची खंडणी मागितली; नाशिक पोलीस अॅक्शन मोडमध्ये

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 May 2025, 4:58 pm माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना….एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकार घडला आहे. आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून खंडणी मागितली. तुमच्या…

    चोराचं भलतंच धाडस, थेट न्यायाधीशाच्या घरी मारला डल्ला

    Solapur News : सोलापूर जिल्ह्यात चोरांचा धुमाकूळ सुरू आहे. बार्शी तालुक्यातील पाथरी गावात न्यायाधीशांच्या घरी चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी किचनचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरातील २० तोळे सोने आणि…

    मारणे टोळीला पुणे पोलिसांचा आणखी एक दणका, आलिशान गाड्या जप्त

    Pune Crime Action Against Gaja Marne : कुख्यात गुंड गजा मारणे टोळीला पुणे पोलिसांनी आणखी एक मोठा दणका दिला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मारणे टोळीच्या १० ते १५ गाड्या…

    शिवराज दिवटे प्रकरणाला जातीय रंग देऊ नका, बीड पोलीस अधीक्षकांचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 May 2025, 6:19 pm परळी तालुक्यातील टोकवाडी परिसरात घडलेला प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होतोय. ही तत्कालिक कारणातून झालेली मारहाण आहे, असं बीड पोलीस अधीक्षक म्हणाले. या प्रकरणाला कुठलाही जातीय…

    संतोष देशमुख पार्ट-2 करायचा; शिवराज दिवटेनं सांगितलं नेमकं काय घडलं

    बीड -प्रतिनिधी केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच परळी येथे शुक्रवारी संध्याकाळी एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीये. या घटनेचा व्हिडीओही सोशल…

    अभिनेता सलमान खानच्या अडचणीत मोठी वाढ

    राजस्थान उच्च न्यायालयाने 1998 मधील काळवीट प्रकरणात शुक्रवारी निर्देश जारी केले. जवळपास 27 वर्षे जुन्या या प्रकरणात आता 28 जुलै रोजी उच्च न्यायालयात सलमान खानसह सैफ अली खान, नीलम, तब्बू,…