• Sat. Sep 12th, 2026

महाराष्ट्र

  • Home
  • पीक विमा रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करावी – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

पीक विमा रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करावी – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, दि. 15 – प्रधानमंत्री पीक विमा योजनेत विमा हप्ता भरलेल्या आणि नैसर्गिक आपत्ती तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे विमा भरपाई रक्कम मिळण्यासाठी नोंदणी केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक विमा…

सौंदर्यीकरण आणि स्वच्छतेच्या माध्यमातून मुंबई अधिक सुंदर करणार – पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 15- मुंबई शहरात सौंदर्यीकरण, स्वच्छता, इमारती आणि रस्त्यांवरील विद्युत प्रदीपन, कोळीवाड्यांचा विकास आदी माध्यमातून मुंबईचे अधिक सुंदर रूप जगासमोर आणणार असल्याचे मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी…

राजधानीत बिरसा मुंडा जयंती साजरी

नवी दिल्ली दि. 15 : आद्य क्रांतिकारी बिरसा मुंडा यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी…

लोकहिताला शासनाचे प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 15 :- “आम्ही लोकांसाठी काम करत असून लोकांपर्यंत पोहोचणारे हे सरकार आहे. लोकांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी लोकहिताला आम्ही प्राधान्य देत आहोत”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.…

गोवर संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ करण्याचे मुख्यमंत्र्यांचे पालिकेला निर्देश

मुंबई, दि. १५ : गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

आर. के. लक्ष्मण महाराष्ट्राचे वैभव – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर – महासंवाद

पुणे, दि.१४: आर. के. लक्ष्मण हे राजकारणावर व्यंगचित्र काढणारे देशतील श्रेष्ठ व्यंगचित्रकार होते, ते खऱ्या अर्थाने ‘महाराष्ट्राचे वैभव’ आहे, असे गौरवोद्गार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काढले. बालेवाडी…

बालदिनाच्या सोहळ्यात मुख्यमंत्री रमले मुलांमध्ये..

मुंबई, दि. 14 : परळच्या क्षा.म.स. संस्थेच्या डॉ. शिरोडकर शाळेमधील विद्यार्थ्यांना आज बालदिनाची अनोखी भेट मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्षात शाळेत आले.. त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या..त्यांच्या मनातल्या प्रश्नांना थेट उत्तरे…

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सवाला मिळतोय रसिकांचा प्रतिसाद; मंगळवारी “जोगवा”चे लेखक, दिग्दर्शक संजय पाटील रसिकांशी साधणार संवाद

मुंबई, दि. 14 : पु.ल.देशपांडे कला महोत्सवाअंतर्गत आयोजित विविध कार्यक्रमांना रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. पद्मभूषण आणि महाराष्ट्र भूषण पु.ल.देशपांडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील नवोदित आणि होतकरु कलाकारांना…

देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी नवीन संशोधनाला चालना देणे आवश्यक – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पदविका व पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या मराठी भाषेतील पुस्तकांचे प्रकाशन मुंबई, दि. 14 : भारत आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सकल राष्ट्रीय उत्पादनात माहिती तंत्रज्ञानाचे योगदान मोठे आहे. आत्मनिर्भर…

राज्यामध्ये लम्पी चर्मरोगाच्या सद्यस्थितीवर केंद्रीय संशोधन संस्थांकडून मार्गदर्शन घेण्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

मुंबई, दि. 14 : लम्पी रोगाच्या लक्षणांची तीव्रता लक्षात घेता रोगावर नियंत्रण मिळवण्याकरीता प्रभावीपणे उपाययोजनांबाबत महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या तज्ज्ञ पथकाने संशोधन करावे, तसेच राज्यामध्ये लम्पी चर्मरोगाच्या सद्यस्थितीवर केंद्रीय…

You missed