• Fri. Nov 15th, 2024

    आंतरराष्ट्रीय

    • Home
    • निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा बडगा – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

    निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा बडगा – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

    मुंबई, दि. ५ : मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक 2024 साठी जे नियुक्त अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहिले आहेत, त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिधीत्व अधिनियम 1951 अंतर्गत फौजदारी कारवाईचा…

    अंगणवाडी सेविकांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत – स्वीपचे विशेष समन्वयक अधिकारी डॉ. सुभाष दळवी

    मुंबई, दि. ५ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढाविण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम राबविला जात आहे. अंगणवाडी सेविकांनी समाजातील…

    दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३५२ उमेदवारांचे ४७७ अर्ज दाखल

    मुंबई, दि. ४ : राज्यातील लोकसभा निवडणुक २०२४ च्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. यासाठी मराठवाडा व विदर्भातील मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता.…

    राज्यस्तरीय माध्यम देखरेख व नियंत्रण कक्षाला विशेष निवडणूक निरीक्षकांनी भेट देऊन कामकाजाची केली पाहणी

    मुंबई, दि. ४ : लोकसभा निवडणुका २०२४ च्या अनुषंगाने आज भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले राज्याचे विशेष निवडणूक निरीक्षक धर्मेंद्र एस गंगवार (सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा),विशेष निवडणूक पोलीस निरीक्षक एम.के.मिश्रा…

    लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा

    मुंबई, दि. ४ : राज्यातील लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आज भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र राज्याकरिता नियुक्त केलेले विशेष निवडणूक निरीक्षक धर्मेंद्र एस गंगवार (सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा), विशेष निवडणूक…

    उमेदवारी अर्ज दाखल करताना घ्यावयाची दक्षता व आवश्यक तरतुदींचे पालन करावे

    नाशिक, दि. ४ (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यात 20 दिंडोरी आणि 21 नाशिक लोकसभा मतदार संघासाठी 26 एप्रिल ते 3 मे 2024 या कालावधीत उमेदवारांना नामनिर्देशन…

    आचारसंहिता काळात समाज माध्यमांचा वापर करताना दक्षता बाळगावी – पोलिस उप महानिरीक्षक संजय शिंत्रे

    लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मुंबई, दि. 3 : सध्या पूर्ण भारतभर लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया राबवण्याची सुरुवात झालेली आहे. या निवडणूक प्रक्रियेत समाज माध्यमे ही महत्वाची भूमिका पार पाडत असतात. आचारसंहितेच्या काळात…

    घरोघरी पोहोचू द्या मतदानाचा संदेश – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

    छत्रपती संभाजीनगर, दि.३ (जिमाका):- मतदार जागृतीसाठी ‘स्वीप’ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांमधून दि. १० या एकाच दिवशी व एकाच वेळी सकाळी ७ ते ८ या वेळेत प्रभात फेरीचे आयोजन करावे. तसेच…

    महाराष्ट्र शासनाचे १७ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

    मुंबई, दि. 3 : महाराष्ट्र शासनाच्या 17 वर्षे मुदतीच्या 2 हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या…

    ‘स्वीप’ अंतर्गत युवा मतदारांकरीता रिल्स, पोस्टर्स व मिम्स स्पर्धा; विजेत्यांना मिळणार रोख बक्षिसे

    चंद्रपूर, दि. 3 : लोकसभा निवडणूक 2024 करीता 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघात 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीत सर्व स्तरातील, वयोगटातील मतदारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे…

    You missed