• Tue. Jul 7th, 2026

    आंतरराष्ट्रीय

    • Home
    • मूलभूत सेवासुविधा उत्तम प्रकारे पोहचविण्याची जबाबदारी नगरपरिषद व पालिका प्रशासनावर –  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    मूलभूत सेवासुविधा उत्तम प्रकारे पोहचविण्याची जबाबदारी नगरपरिषद व पालिका प्रशासनावर –  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    नागपूर,दि. ९ : वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मूलभूत सेवासुविधा उत्तम प्रकारे पोहचविण्याची जबाबदारी नगरपरिषद व पालिका प्रशासनावर आहे. गावाचा प्रथम नागरिक म्हणून जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मूलभूत गरजांपैकी असलेल्या उद्दिष्टांवर…

    ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    नागपूर, दि. ९ : सर्व नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामआरोग्य विचारापासून प्रेरित आहे. या अभियानाच्या…

    मुंबई महानगर प्रदेशसह विविध जिल्ह्यांना वीज पुरवठा अधिक सक्षम – महासंवाद

    मुंबई, दि. ९: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचा (महापारेषण) महत्त्वाकांक्षी बाभळेश्वर–कुडूस ४०० के.व्ही. हा वीजवाहिनी प्रकल्प गुरूवारी (दि.९) पूर्ण होऊन वीजवाहिनी कार्यान्वित करण्यात आली. ऊर्जा विभागाच्या या प्रकल्पामुळे सुमारे ५…

    मंत्रालयातील नवीन इमारत बांधकामाचा मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्याकडून आढावा – महासंवाद

    मुंबई, दि.९ : मंत्रालय परिसरात उभारण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत बांधकामाची सद्यस्थिती, कामाची…

    सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामांचा मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्याकडून आढावा – महासंवाद

    मुंबई, दि. ९: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हॅमअंतर्गतची कामे, विभागाच्या कर्मचाऱ्यांचे सेवा प्रवेश नियम, नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणारी कामे, महामार्गावरील जनसुविधा केंद्रे यासह विविध विषयांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम…

    ज्येष्ठांच्या सभागृहात युवा प्रतिनिधींचा सहभाग सक्षम लोकशाहीसाठी सकारात्मक संकेत – सभापती प्रा. राम शिंदे – महासंवाद

    परिषदेत विकसित भारत –२०४७ चे उद्दीष्ट साध्य करताना विधिमंडळातील युवा सदस्यांची भूमिका आणि व्यापार, पर्यटन, नागरीकरण, पर्यावरण, तटीय संपर्कयंत्रणा यासाठी क्षेत्रीय प्राधान्यक्रम या विषयांवर विचारमंथन पणजी, दि. ९ : महाराष्ट्र…

    ना. म. जोशी मराठी शाळेत उद्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व’ अभियानांतर्गत समाधान शिबिर – महासंवाद

    मुंबई, दि.९ : राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत शुक्रवार दि. १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता बृहन्मुंबई म.न.पा. मराठी शाळा क्र.२, ना.म.…

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करा – कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल – महासंवाद

    मुंबई, दि. ९ : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि. १४ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या जयंती उत्सवासाठी देशभरातून लाखो नागरिक चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येतात. हा जयंती उत्सव सुरळीत…

    गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    बीड दि. ९ (जिमाका): “मी येथे मुख्यमंत्री म्हणून नाही, तर गहिनीनाथ महाराजांचा अनुयायी म्हणून नतमस्तक होण्यासाठी आलो आहे. गहिनीनाथ गडाच्या विकासासाचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

    प्रभावी जनसंपर्कासाठी तंत्रज्ञान आणि मानवी संवेदनांचा समन्वय आवश्यक – निवासी आयुक्त आर. विमला – महासंवाद

    नवी दिल्ली, दि. ९: समाजात माहितीचा प्रसार वेगाने होत असताना समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी जनसंपर्क प्रक्रिया अधिक प्रभावी करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने जनसंपर्क क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येकाने तंत्रज्ञान आणि मानवी…

    You missed