‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ आणि ‘कृषी क्षेत्र’ नव्या परिवर्तनाच्या दिशेने – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. 11: आजचा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजात साक्षरता आणि समता निर्माण होऊ शकते. तंत्रज्ञान, डिजिटायझेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या साधनांना भौगोलिक सीमा…
ओला-उबर, रॅपिडोसह सर्व ॲप आधारित सेवांसाठी नवे मानक ठरवले जाणार – मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद
मुंबई, दि. १० : राज्यातील ॲप-आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये (उदा. ओला, उबर, रॅपिडो) अधिक शिस्तबद्धता, पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र मोटर वाहन ॲग्रीगेटर नियम, २०२५’ या मसुदा नियमांची…
गोरेगाव मल्टीस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या पुनर्बांधणीस मान्यता – महासंवाद
मुंबई, दि. १०: गोरेगाव येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या संकुलात आधुनिक मल्टीस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमास ५८.२२ कोटींच्या प्रारंभिक अंदाजपत्रकास कृषी…
राज्यात १२ ‘सिडसा’ केंद्रे स्थापन करण्यास मंजुरी – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
पुणे, दि. १० (जिमाका) : राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा, संशोधन प्रत्यक्ष शेतापर्यंत पोहोचावे आणि तरुणांना कृषी क्षेत्रात करिअरची संधी मिळावी, या उद्देशाने राज्यातील ४ कृषी विद्यापीठांत कृषी नवोन्मेष…
आदिवासी समाजाच्या संशोधनावर ‘टीआरटीआय’ने भर द्यावा – आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके यांचे निर्देश – महासंवाद
मुंबई, दि. ९ : आदिवासी समाजाच्या चालीरीती, बोलीभाषा, राहणीमान, उत्पन्नाचे स्त्रोत यावर विस्तृत संशोधन होणे गरजेचे आहे. या संशोधनाच्या आधारे समाजाच्या अंतिम घटकाच्या कल्याणासाठी योजना राबविण्यास मदत होईल. त्यामुळे आदिवासी…
‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांना १५ टक्के मानधन वाढ – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
मुंबई, दि. ९ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के इतकी मानधन वाढ देण्यात येणार आहे. याबाबत शासन मान्यता देण्यात आली असून,…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबई येथून प्रयाण – महासंवाद
मुंबई, दि. ९ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून विमानाने सायं ५.१५ वाजता दिल्लीकडे प्रयाण झाले. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री…
शाळांमध्ये मराठी भाषा, राज्यगीत गायन अनिवार्य – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे – महासंवाद
मुंबई दि. ९ : राज्य शिक्षण मंडळासह अन्य सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्ययन व अध्यापन अनिवार्य असून राज्यगीत गायन सुद्धा केले जावे, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे…
‘महाराष्ट्र दसरा’ भव्यतम सोडत जाहीर – महासंवाद
मुंबई, दि. ९ : महाराष्ट्र राज्य लॉटरी, महाराष्ट्र शासनच्या वतीने दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता सोडत सभागृह उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य…
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोल्यात स्थापण्यासाठी समिती नेमावी – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील – महासंवाद
मुंबई, दि. ९ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोला येथे सुरू करण्याच्या कार्यवाहीसाठी तीन सदस्यीय समिती नेमावी. या समितीने उपकेंद्रासाठी योग्य जागेची पाहणी करून सविस्तर आराखडा सादर करावा,…