त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला १ कोटी ११ लाख रुपयांची मदत – महासंवाद
नाशिक, दि. २५ (जिमाका वृत्तसेवा) : त्र्यंबकेश्वर येथील श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे…
रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी समतेचा विचार रुजविला नाशिक, दि. २५ (जिमाका वृत्तसेवा) : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे.…
तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक; खेळाडू सेरेना म्हसकरचे क्रीडा मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी केले अभिनंदन – महासंवाद
मुंबई दि.२५ : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले. मुलींच्या संघात कांजूरमार्ग येथील खेळाडू कुमारी…
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त यंदाचा ३१ ऑक्टोबर रोजीचा ‘राष्ट्रीय एकता दिवस’ असेल विशेष – महासंवाद
गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकता नगर येथे भव्य संचलन आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन विविधतेमध्ये एकतेचा संदेश देण्यासाठी, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ संचलन मुंबई, दि. 24 : भारताचे लोहपुरुष सरदार…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणजे एक विचार, एक प्रेरणास्रोत – राज्यपाल आचार्य देवव्रत – महासंवाद
मुंबई, दि. 24 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे केवळ भारताचे नेते नाहीत, तर ते एक विचार आहेत, एक प्रेरणास्रोत आहेत. त्यांचे जीवन हे मानवतेच्या सेवेचे आणि राष्ट्रहितासाठीच्या अखंड समर्पणाचे उत्तम…
‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा’ योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी नौकांचे उद्घाटन – महासंवाद
मुंबई, दि. २४ : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर २०२५ रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे खोल समुद्रातील दोन मासेमारी नौकांचे उद्घाटन होणार आहे. हा कार्यक्रम…
हवामान बदल संकटावर ‘नैसर्गिक शेती’ हाच उपाय – राज्यपाल आचार्य देवव्रत – महासंवाद
मुंबई, दि. २४ : नैसर्गिक शेती ही निसर्गाच्या नियमांवर आधारित आहे. ही शेतीपद्धत पाण्याचा वापर ५० टक्क्यांनी कमी करते आणि भूजलपातळी वाढवते. नैसर्गिक शेती हा हवामान बदलाच्या संकटावर उपाय असून…
राज्यात २७ ऑक्टोबरपासून ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन – महासंवाद
मुंबई, दि. २४ : भ्रष्टाचार निर्मुलनासाठी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ३१ ऑक्टोबर या जन्मदिनापासून ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा केला जातो. यावर्षी…
सातारा जिल्ह्यातील ‘साखरवाडी’ आणि पुणे जिल्ह्यातील ‘कुंजीरवाडी’ गावांना जैवविविधता संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून निधी – महासंवाद
नवी दिल्ली, 24 : भारताच्या समृद्ध जैविक वारशाचे संरक्षण आणि स्थानिक समुदायांना त्यांच्या योगदानाचे फायदे मिळवून देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील जैवविविधता…
शब्दांचा किमयागार, साक्षेपी व्यक्तिमत्वाला मुकलो – महासंवाद
मुंबई, दि.२४: मोजक्या शब्दांत, नेमका संदेश पोहोचविण्यात शब्दांचा किमयागार म्हणता येईल अशा साक्षेपी व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिरात क्षेत्रातील ज्येष्ठ लेखक पियुष पांडे यांना…