प्रबोधन, प्रशिक्षण व संशोधन ही लोकशाही समृद्धीची त्रिसूत्री – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी – महासंवाद
नागपूर, दि. १३ : राष्ट्रकुल संसदीय अभ्यास मंडळाच्या माध्यमातून राज्यशास्त्राचे विद्यार्थी प्रशिक्षणासाठी येत असतात. या विद्यार्थ्यांना कायदे निर्मितीची प्रक्रिया, संसदीय पद्धत अभ्यासण्याची संधी प्राप्त होते. अशा प्रशिक्षण प्रबोधनातूनच लोकशाही समृद्ध…
वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यावर भर देणार – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट – महासंवाद
नागपूर,दि. १२: उच्चशिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी व त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी राज्यातील सर्व वसतिगृहासाठी 1200 कोटी उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री…
शहरातील विकासकामे पूर्ण करताना उपयुक्ततेवर भर द्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
नागपूर, दि. १२ : शहरातील विविध विकासकामे करताना त्याची भविष्यकालीन उपयुक्तता लक्षात घेऊन प्रकल्पांची निवड करावी. सद्यस्थितीत अपूर्ण असलेल्या प्रकल्पांसाठी जिल्हा नियोजन समिती योजनेतून निधीची तरतूद करून पूर्णत्वास न्यावे, असे…
विधानसभा लक्षवेधी – महासंवाद
पुणे जिल्ह्यातील मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी ११ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूर, दि. १२ : पुणे जिल्ह्यातील मौजे मंगरूळ येथे गट क्रमांक 36, 37, 38…
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
नागपूर, दि. १२ : राज्यात मागील काही दिवसात झालेल्या पूर परिस्थितीमुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण झाला होता. मात्र आता नव्याने अभियानाला सुरुवात करण्यात आली असून या अभियानाच्या…
वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांना संचालक कार्यालयाकडून निरोप – महासंवाद
नागपूर, दि. १२ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उपसंचालक अनिरुद्ध अष्टपुत्रे यांना आज नागपूर-अमरावती माहिती संचालक कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात सेवानिवृत्तीपूर्व निरोप…
राजकारणातील राजयोगी, सुसंस्कृत नेता हरपला -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
लातूर, दि. १२ : लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने जवळपास सहा दशके राजकारणात सेवा देणारे राजयोगी, सुसंस्कृत, अजातशत्रू व्यक्तिमत्व हरपले. जात-धर्म-भाषा-पक्ष यासारख्या भिंतींच्या पलीकडे जाऊन त्यांनी सर्वपक्षीय…
विधानपरिषद लक्षवेधी – महासंवाद
राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये आकृतीबंधानुसार पदभरती करणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे नागपूर, दि. १२ : राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये आकृतीबंधानुसार पदभरती करणार असून वित्त विभागाकडे पाठपुरावा करून लवकर भरती प्रक्रिया राबविण्यात…
मायक्रोसॉफ्टसोबत एआय सहकार्याची मोठी घोषणा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबईत येणार जगातील सर्वात मोठा GCC (जीसीसी) प्रोजेक्ट; ४५ हजार रोजगार निर्माण होणार मुंबई, दि.१२ – महाराष्ट्राला GCC (जीसीसी) हब बनवण्याच्या दिशेने हा अतिशय महत्त्वाचा टप्पा असून ब्रुकफील्ड कंपनी मुंबईत…
महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीचा जगभरात प्रसार व्हावा : शेफ विष्णू मनोहर – महासंवाद
नवी दिल्ली, १२ : महाराष्ट्राच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचा दिल्लीकरांना परिचय व्हावा यासाठी आयोजित महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती अत्यंत समृद्ध व…