• Tue. Sep 1st, 2026

ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांवर निशाणा, महावितरणाची कामे बोगस; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

ByMH LIVE NEWS

Jul 15, 2026 #mt
ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांवर निशाणा, महावितरणाची कामे बोगस; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा


परभणी जिल्ह्यामध्ये महावितरणच तब्बल 1000 कोटी रुपयांची कामे सुरू आहेत पण ही कामे बोगस पद्धतीने होत आहेत कामाचा दर्जा निकृष्ट असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नागरिकांना याचा प्रचंड त्रास होणार असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी आपल्याच सरकारवर कडाडून टीका केली आहे विशेष म्हणजे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर या याच परभणी जिल्ह्याच्या आहेत आणि त्यांच्याच जिल्ह्यामध्ये महावितरणचा हा भोंगळा कारभार सुरू असल्याचा खरमरीत आरोप माजी आमदार विजय भांबळे यांनी केल्याने जिल्हाभरामध्ये खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed