आदर्श आचारसंहिता काळात बँकांनी रक्कम हाताळणी संदर्भात नियमांचे काटेकोर पालन करावे
सातारा दि.17: उमेदवारांना निवडणुकीसाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्याबाबत विशेष कक्ष तयार करावा. त्यांना धनादेश व अन्य सेवा, पैसे काढणे, पैसे भरणे या सर्व सेवा प्राधान्याने देण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी…
जळगाव जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू ; काटेकोरपणे पालन करण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन
जळगाव दि.17 ( जिमाका ) भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिनांक 16/03 / 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा केलेली असून या तारखेपासून सदर निवडणूकीची आचार संहिता…
निर्भय, निष्पक्ष वातावरणात निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
जिल्हास्तरीय शासकीय विभाग प्रमुखांची आदर्श आचारसंहिता बाबत आढावा बैठक संपन्न सोलापूर, दि.17 (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. जिल्ह्यातील सोलापूर व माढा…
आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे : जिल्हाधिकारी जलज शर्मा
नाशिक, दिनांक 16 मार्च, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा): भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जाहीर करण्यात आली असून त्या अनुषंगाने देशभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ही…
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर पालनासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
सातारा दि.17: निवडणूक प्रक्रियेची व आदर्श आचारसंहितेचे कोटेकोर पालन करण्यासाठी आणि शांतता व सुव्यवस्था राखत पारदर्शी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी…
सर्वोच्च न्यायालयाने ‘ईव्हीएम’वरील विश्वास कायम ठेवला
मुंबई, दि. १५ : देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवरील विश्वासाला पुन्हा प्रतिसाद देत, आज १९ लाखांहून अधिक ईव्हीएम गहाळ झाल्याची शंका आणि निवडणुका घेण्यासाठी बॅलेट पेपरचा वापर करण्याबाबत, अशा दोन रिट…
राज्यात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यांमध्ये – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम
मुंबई दि. 16- : लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाव्दारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात दि.19 एप्रिल ते 20 मे, 2024 या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार…
राज्यातील १०० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राचा उद्या होणार प्रारंभ – मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. १२ : सन २०२४-२५च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील पात्र महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु…
‘स्वयंम’च्या धर्तीवर दर्जेदार अभ्यासक्रमासाठी पोर्टलची निर्मिती करावी – मंत्री चंद्रकांत पाटील
सुरुवातीच्या टप्प्यात कमी क्रेडिटचे अभ्यासक्रम विद्यार्थांना उपलब्ध करणार मुंबई, दि. 12 : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आवश्यक आहे. त्यासाठी विद्यापीठांनी उत्तम आणि दर्जेदार अभ्यासक्रमांसह पोर्टलची निर्मिती…
मोहपाडा ते देवळाचा पाडा पुलाने जोडला जाणार
नाशिक, दि. १२ (जिमाका) : पेठ तालुक्यातील मोहपाडा व देवळाचा पाडा हे दोन पाडे जोडणाऱ्या दमणगंगा नदीवरील मोठ्या पुलाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे…