पशुसंवर्धन क्षेत्रात रोजगार व उद्योजकतेला चालना देणारा अर्थसंकल्प – पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे – महासंवाद
मुंबई, दि. 01 – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला आजचा अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात कृषि व पशुसंवर्धन क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या…
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना दिली उपमुख्यमंत्री पदाची शपथ – महासंवाद
मुंबई, दि. ३१ : महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. लोकभवन येथे साधेपणाने आयोजित या शपथविधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री…
कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. ३१ : महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर’ (बीबीएटीआरसी) चे कौतुक करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
‘भारत पर्व’महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
‘भारत पर्व २०२६’महोत्सवामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाचा सहभाग ‘भारत पर्व २०२६’मध्ये महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाच्या दालनाला पर्यटकांचा उस्फूर्त प्रतिसाद मुंबई, दि. ३१ : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लाल किल्ल्यासमोरील लॉन्स…
संत निवृत्तीनाथ महाराजांचे विचार समाजजीवनासाठी मार्गदर्शक : केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत – महासंवाद
नाशिक, दि. ३१ जानेवारी (जिमाका वृत्तसेवा) : संत निवृत्तीनाथ महाराजांनी योगसाधनेच्या माध्यमातून आत्मज्ञानाचा सर्वोच्च अनुभव प्राप्त केला. त्यांनी अध्यात्म हे केवळ ग्रंथांपुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष आचरणातून समाजासमोर ठेवले. त्यांचे…
महाराष्ट्र शासनाचे चार, आठ आणि अकरा वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस – महासंवाद
महाराष्ट्र शासनाचे चार वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र शासन चार वर्षे मुदतीचे १,५०० कोटींचे रोखे विक्रीस काढत आहे. राज्य शासनास ३५० कोटींपर्यंत अतिरिक्त…
परराज्यातील अवैध मद्य वाहतूकप्रकरणी कारवाई; १ कोटी ७२ लाखाचा मुद्देमाल जप्त – महासंवाद
मुंबई, दि. ३० : ठाणे जिल्ह्यातील मुंबई–नाशिक महामार्ग, सोनाळे गावच्या हद्दीत एच.पी पेट्रोल पंपाजवळ (ता. भिवंडी) परराज्यातील मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर २७ जानेवारी रोजी कारवाई करण्यात आली. या कारवाईत गोवा…
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विधान भवनात आदरांजली – महासंवाद
मुंबई, दि. ३० : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवन येथे महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे सचिव-१ जितेंद्र भोळे व सचिव-३ डॉ.विलास आठवले यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व…
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंतिम दर्शन – महासंवाद
बारामती, दि.२९ : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अखेरचे दर्शन घेतले. यावेळी त्या अत्यंत भावुक झाल्या…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती – महासंवाद
पुणे, दि. २९ (जिमाका वृत्तसेवा) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय…