• Sun. Aug 30th, 2026

अजित पवारांच्या अपघातापासून भीती ते तुकाराम मुंढेंसाठी विशेष मागणी; अशोक चव्हाणांचं विधान चर्चेत

ByMH LIVE NEWS

Jul 12, 2026 #mt
अजित पवारांच्या अपघातापासून भीती ते तुकाराम मुंढेंसाठी विशेष मागणी; अशोक चव्हाणांचं विधान चर्चेत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेवरून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भीती व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या अपघातापासून विमानात बसण्याची भीती वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान यावेळी अशोक चव्हाण यांनी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांची बदली होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed