विधानसभा प्रश्नोत्तरे – महासंवाद
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्काचा भार हलका करणार – मंत्री चंद्रकांत पाटील मुंबई, दि. १३ : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. मुलींना १००…
‘एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया’च्या माध्यमातून जलसंधारण चळवळ रुजविण्याचे काम – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार – महासंवाद
बारामती, दि.१३ : जलसंधारण चळवळ प्रभावीपणे रुजविण्याच्यादृष्टीने एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून तालुक्यातील २८ हून अधिक गावांमध्ये जलसंधारणाची कामे केली आहेत, त्यामुळे सुमारे ५० कोटी लिटर अतिरिक्त पाणीसाठ्यात वाढ होऊन…
राज्यपालांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन – महासंवाद
मुंबई, दि. 12 : राज्याचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी पत्नी सुधा यांचेसह गुरुवारी आज सिद्धिविनायक मंदिर येथे जाऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. तत्पूर्वी राज्यपालांनी श्री महालक्ष्मी मंदिर येथे जाऊन…
‘मेक फॉर वर्ल्ड’ कडे महाराष्ट्राची झेप – महासंवाद
समृद्धी महामार्ग, अटल सेतू, मेट्रो, औद्योगिक गुंतवणूक आणि सर्वांसाठी घर यावर एक्स्पोमध्ये भर मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाचे इंजिन असून राज्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी पायाभूत…
गायिका सुलोचना चव्हाण यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची स्वरांजली – महासंवाद
मुंबई, दि. १२ : महाराष्ट्राच्या लावणी परंपरेला नवे आयाम देणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्यावतीने “सोळावं वरीस धोक्याचं – अजरामर लावण्यांचा स्वरोत्सव”…
जळगाव-भुसावळ येथील ऊर्जाविषयक कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद
मुंबई, दि. १२ : जळगाव तसेच भुसावळ येथे सुरू असलेली ऊर्जाविषयक कामे ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात यावीत. उपकेंद्र रोहित्र क्षमता वाढविणे, नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे यासारखी कामे पावसाळ्यात करणे…
जगभरात मोठी इंधन टंचाई निर्माण ,केंद्र सरकारकडून मोठी घोषणा
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये यु्द्ध सुरू होऊन आज 13 दिवस झाले आहेत. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. या तणाचा मोठा फटका हा भारताला बसत आहे. मोठं…
विधानसभा लक्षवेधी – महासंवाद
कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणांवर कारवाई होणार– वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. १२ : मुंबईच्या किनारपट्टीवरील कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणांबाबत गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात…
राजधानीत यशवंतराव चव्हाण जयंतीदिनी अभिवादन – महासंवाद
नवी दिल्ली, १२ : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी कोपर्निकस मार्ग येथील जुने महाराष्ट्र सदन येथे त्यांच्या प्रतिमेस…
यशवंतराव चव्हाण जयंतीदिनी विधानभवनात अभिवादन – महासंवाद
मुंबई, दि. १२: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी उप पंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी विधान भवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र…