• Wed. Sep 16th, 2026

नवीन बातम्या

  • Home
  • हसन मुश्रीफ यांना सोमवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स, कागलमध्ये तणावपूर्ण वातावरण

हसन मुश्रीफ यांना सोमवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स, कागलमध्ये तणावपूर्ण वातावरण

कोल्हापूर: आज कागल येथील मुश्रीफांच्या निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी करत तपास सुरू केला गेल्या दोन महिन्यात हसन मुश्रीफ यांच्यावर तिसऱ्यांदा ईडीची कारवाई झाली. यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होणार…

नवऱ्यानं बायकोला संपवलं, मग फूटपाथवरच टाकून पळाला, पुण्यात हत्येचा थरार…

पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी डोकं वर काढत असल्याचे पाहयला मिळत आहे. दररोज गुन्हेगारीचे प्रकार वाढत असून त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. असाच एक प्रकार पिंपरी-चिंचवड येथील हिंजवडी…

स्वीडनबरोबर भागीदारीसाठी महाराष्ट्र कटिबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

पुणे, दि. ११: महाराष्ट्र आणि पुण्यात नवीन तंत्रज्ञान, स्वच्छ तंत्रज्ञान, भविष्यातील तंत्रज्ञान असून महाराष्ट्र स्वीडन बरोबर भागीदारी करण्यास आणि राज्यातील गुंतवणूक अधिक सुलभ करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबईतील सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

मुंबई दि.11 : कांदिवलीच्या समता नगर येथील स्कायवॉक आणि सरकता जीना हा सर्वसामान्य नागरिकांना उपयोगी पडणार आहे. या स्कायवॉकमुळे सर्वसामान्यांचे पैसे आणि वेळ वाचेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

मराठीसाठी ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान – महासंवाद

नवी दिल्ली, 11 : अतिशय प्रतिष्ठित समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेसाठी ‘उजव्या सोंड्यांच्या बाहुल्या’ या कादंबरीला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कादंबरीचे लेखक प्रवीण बांदेकर यांनी स्वीकारला. येथील…

मालाड येथील रोजगार मेळाव्यात १ हजार ३२५ उमेदवारांचा सहभाग – महासंवाद

मुंबई, दि. 11 : मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आज मालाड येथील बीएमसी फुटबॉल ग्राउंड प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 1…

शासकीय दवाखान्यातील डॉक्टरला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले, कारण जाणून कीव येईल

धाराशिव : शासकीय दवाखान्यात भाडेतत्त्वावर लावलेल्या दोन गाड्यांच्या लॉग बुकवर सही करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या एका डॉक्टरने लाच मागितली. तर त्याच्या सेवकाने ७ हजार रुपयांची लाच स्विकारली. त्यामुळे…

एवढंच जर जनतेचं प्रेम होतं तर लोकसभेला का पडलात? शिवेंद्रराजेंनी डिवचलं

सातारा : त्यांच्याच बगलबच्चांनी पेंटिंग काढायचं आणि लोकांचं माझ्यावर किती प्रेम आहे, असा आपणच उदो उदो करायचा, असलं वागणं काही खरं नाही. एवढंच जर जनतेचं प्रेम होतं तर लोकसभेला पडला…

VIDEO कॉलवर बोलत बेस्ट बस चालकाचे ड्रायव्हिंग, नेटिझनच्या दाव्यामुळे खळबळ

मुंबई : वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलणे हा कायद्याने गुन्हा असूनही मुंबईत अनेक ठिकाणी वाहन चालक मोबाईलवर बोलताना दिसतात. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या ‘बेस्ट’ बसचा चालक चक्क व्हिडिओ कॉलवर बोलत असल्याचा…

कोडींगला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्याकरिता शिक्षण विभागाचा ‘ॲमेझॉन’सोबत करार – महासंवाद

मुंबई, दि. 11 – कोडींगला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्याचा शासनाचा मानस आहे. या उद्देशाने राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि ॲमेझॉन फ्युचर इंजिनिअर इनिशिएटिव्ह तसेच लीडरशिप फॉर इक्विटी या…

You missed