शहीद जवान जयसिंग भगत अनंतात विलीन
शहीद जयसिंग भगत यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप सांगली दि. २१ (जि.मा.का.) : सियाचीन येथे सैन्य दलात सेवा बजावत असताना सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील नायब सुभेदार जयसिंग उर्फ बाबा शंकर…
राज्य शासन अन्नदाता शेतकऱ्याच्या पाठीशी-मुख्यमंत्री
पुणे दि. २१: शेतकरी अन्नदाता असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यास शासनाचे प्राधान्य राहील. राज्यातील हार्वेस्टरची कमतरता दूर करण्याकरिता ९०० हार्वेस्टरसाठी शासन शेतकऱ्यांना सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून पाटण मतदारसंघातील विकास कामांचा आढावा
सातारा, दि.२० : पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभगृहात घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी,…
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शन स्तुत्य उपक्रम – निवासी आयुक्त डॉ. निधी पांडे
नवी दिल्ली, २० : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून हा स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन ग्रंथ विक्री प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त डॉ.…
महाराष्ट्रात राज्य कामगार विमा महामंडळाद्वारे उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांसाठी तातडीने जमीन उपलब्ध करून द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पर्यावरण संवेदनशील क्षेत्र, अभयारण्यांतर्गत गावे, सीआर झेड २ अंतर्गत एसआरए प्रकल्प याविषयी महत्त्वपूर्ण चर्चा मुंबई, दि. २०: महाराष्ट्रात पालघर, सातारा, पेण, पनवेल, जळगाव, चाकण याठिकाणी राज्य कामगार विमा महामंडळाच्या माध्यमातून…
शासनाच्या विविध विभागात ८१६९ पदांची भरती; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात प्रसिद्ध
मुंबई, दि. २० : महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमधील सुमारे ८ हजार पेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी आज, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. लोकसेवा आयोगाच्या ८५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एवढ्या…
मुंबईत २३ व २४ जानेवारी रोजी ई-गव्हर्नन्स प्रादेशिक परिषद
मुंबई, दि. २० : सुप्रशासनाच्या सुसूत्रीकरण व अंमलबजावणीबाबतच्या अनुभवांच्या देवाणघेवाणीसाठी केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ई-गव्हर्नन्स प्रादेशिक परिषदेचे दि. २३ व २४ जानेवारी, २०२३ या कालावधीत रॉयल…
नाटकांच्या माध्यमातून मिळते आनंदाची अनुभूती – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. १९ : सध्याचे युग हे धनाचे नसून आनंदी मनाचे आहे. संयुक्त राष्ट्र ही आता राष्ट्र किती धनवान आहे, हे बघत नसून किती आनंदी आहे हे बघते. त्यामुळे राष्ट्रांचा…
कर्तव्यपथावरील संचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या १४ विद्यार्थ्यांचा सराव
नवी दिल्ली, दि. १९ : प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर सध्या राजधानीत सुरु आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे १४ आणि गोव्यातील २ असे १६ विद्यार्थी –…
महाराष्ट्र शासनाच्या आठ वर्षे मुदतीच्या २ हजार ५०० कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना जारी
मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र शासनाने आठ वर्षे मुदतीचे २ हजार ५०० कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना जारी केली आहे. विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात…