• Mon. Mar 16th, 2026

    नवीन बातम्या

    • Home
    • ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मंत्रिमंडळ व शासनाच्या इतर महत्त्वाच्या निर्णयांची माहिती

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मंत्रिमंडळ व शासनाच्या इतर महत्त्वाच्या निर्णयांची माहिती

    मुंबई, दि. 21 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात गेल्या आठवड्याभरातील शासनाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय व मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती देण्यात येणार आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व…

    शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नोंदणीकृत संस्थांनी सहाय्यक अनुदानासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत

    मुंबई, दि. 21 : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत योजनेंतर्गत शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नोंदणीकृत संस्थांना सहाय्यक अनुदानासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे. शास्त्रीय संगीत…

    ‘पंचमहाभूत बोध’ प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भरभरुन दाद

    कोल्हापूर, दि. २० : कणेरी मठ येथे पंचमहाभूत लोकोत्सव अंतर्गत पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या ‘पंचमहाभूत बोध’ या प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरुन दाद दिली. काडसिद्धेश्वर…

    खुल्या बाजारातून उभारलेल्या महाराष्ट्र राज्य विकास कर्जाची २० मार्चला परतफेड

    मुंबई, दि. २० : राज्य शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.५४ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्जाच्या अदत्त शिल्लक रकमेची व्याजासह परतफेड करण्यात येणार आहे. या कर्जात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना कर्जाची…

    शाहीर कृष्णराव साबळे यांची जन्मशताब्दी थाटात साजरी होणार — प्रधान सचिव विकास खारगे

    मुंबई, दि. २० : शाहीर कृष्णराव साबळे यांची जन्मशताब्दी थाटात साजरी करण्यात येणार असून त्यासंदर्भात शाहीर कृष्णराव साबळे जन्मशताब्दी समितीची बैठक सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली…

    जिल्ह्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

    नंदुरबार,दि.19 फेब्रुवारी,2023 (जिमाका वृत्तसेवा) : येत्या दोन वर्षांत जिल्ह्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले. नंदुरबार येथे आमदार…

    स्पर्धेत भाग घेणे हाच मोठा पुरस्कार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

    नागपूर, दि. 20 : स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन मिळते. नागपूर येथील राज्यस्तरीय स्पर्धेतूनच राज्यासह देशातील उत्कृष्ट खेळाडू घडतील व आतंराष्टीय स्पर्धेत नाव लौकीक करतील. स्पर्धेत भाग घेणे हाच मोठा पुरस्कार…

    राज्यात २५ लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    कोल्हापूर दि. 20 : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना व उपक्रम आखून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न केले जात असून 25 लाख…

    संकल्पाला कष्टाची जोड देवून यशाला गवसणी घाला – केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचा विद्यार्थ्यांसाठी संदेश

    कोल्हापूर येथील न्यू एज्युकेशन सोसायटीचा शतक महोत्सवी सांगता समारंभ व शतसंवत्सरी स्मरणिका प्रकाशन सोहळा संपन्न कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : शिक्षण संस्था विद्यादानाचे काम करुन उज्वल भावी पिढी घडवित असल्याने…

    पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते शिवजन्मोत्सव निमित्त प्रथमोपचार किटचे वाटप

    उस्मानाबाद,दि.19(जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते शहरातील रामनगर येथे प्रथमोपचार किट (फर्स्ट एड किट) चे वाटप करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…

    You missed