तरुणांनी कंपनीसाठीचे ज्ञान आत्मसात करुन भविष्यात मोठा उद्योगपती होण्याच्या दिशेने वाटचाल करावी- केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे – महासंवाद
जालना, दि. 17 (जिमाका) :- आपल्या देशात केवळ मनुष्यबळाची कमतरता नसून कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस औद्योगिक क्षेत्राला उणीव भासत आहे. त्यामुळे तरुणांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ कसे मिळविता…
आरोग्य विभागाच्या महाआरोग्य फिल्म फेस्टिवलचे विजेते घोषित – महासंवाद
पुणे, दि. 17: सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी व्रत घेतल्यासारखे काम करत असून, जनतेच्या जास्तीत जास्त सहभागाद्वारे आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवणार, असा विश्वास आरोग्य मंत्री…
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे महाराष्ट्र दौऱ्यासाठी नागपूरला आगमन – महासंवाद
नागपूर दि.17 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नागपूर विमानतळावर महाराष्ट्राच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी रात्री पावणे आठ वाजता आगमन झाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर…
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात रविवारी ज्येष्ठ विचारवंत डॉ. लक्ष्मण आसबे यांचे व्याख्यान – महासंवाद
मुंबई, दि. 17: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र्र’ या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त ज्येष्ठ विचारवंत डॉ. लक्ष्मण आसबे यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. हे व्याख्यान…
नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईत आगमन
मुंबई, दि. 17 :- महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस शनिवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचे आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सपत्नीक आगमन झाले. यावेळी…
महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘सोनचिरैया सुपर मार्केट’ची भूमिका महत्त्वाची – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रत्नागिरी दि. 17 : महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सोनचिरैया सुपर मार्केटची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. केंद्र शासन पुरस्कृत ‘दीनदयाळ अंत्योदय योजना’ राष्ट्रीय नागरी उपजीविका…
पुणे विभागात ‘कॉपीमुक्त अभियान’ यशस्वीरित्या राबवून नवा पुणे पॅटर्न करावा- विभागीय आयुक्त सौरभ राव – महासंवाद
पुणे दि.17:- दहावी, बारावी परीक्षेत परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे गैरमार्ग प्रकार होऊ नयेत या करिता 100 टक्के कॉपीमुक्त अभियान सर्व संबंधितांनी यशस्वीरित्या राबवावे. पुणे विभागाचा राज्यात नवा पॅटर्न करावा, असे…
धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी स्वयम् योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदत
मुंबई, दि. १७ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजनेअंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. सदर…
राज्यपालांना नौदलातर्फे मानवंदना; नव्या राज्यपालांचा शपथविधी शनिवारी
मुंबई, दि. 17 : मावळते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आज भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, पोलिस आयुक्त…
कनाशी वीज उपकेंद्राच्या मंजूरीसाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली मागणी – महासंवाद
नाशिक, दिनांक: 16 फेब्रुवारी, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : कळवण या १०० टक्के आदिवासी तालुक्यातील कनाशी येथे १३२/३३ के.व्ही. कनाशी उपकेंद्र मंजूर करण्यासाठी माजी मंत्री स्व. ए. टी. पवार यांनी शासनस्तरावर…