• Wed. Jul 8th, 2026

    MH LIVE NEWS

    • Home
    • तो आला, पोटभर जेवला; मध्यरात्री सिमेंट ब्लॉक उचलला अन् मग त्याने जे केलं ते पाहून गाव हादरलं

    तो आला, पोटभर जेवला; मध्यरात्री सिमेंट ब्लॉक उचलला अन् मग त्याने जे केलं ते पाहून गाव हादरलं

    Beed Crime News: पती-पत्नीत छोटासा वाद झाला. त्यामुळे पतीने गाठ झोपेत असलेल्या आपल्या पत्नीच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घातला आणि तिची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आही.

    सहा वर्षांचा चिमुकला ते पंचविशीतील तरुण; बोरघाटातील अपघाताने १३ उमदे वादक गमावले

    रायगड/खोपोली :जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १३ जणांना प्राण गमवावे लागले. लोणावळ्याजवळ असलेल्या बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. पुण्याहून…

    जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील खासगी बस अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तीव्र दुःख व्यक्त

    मुंबई, दि. १५ : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या…

    दरीतून बाहेर काढल्यानंतर लहान मुलांनी पाणी मागितलं, पण ॲम्ब्युलन्समध्ये पाणी दिलं नाही कारण…

    पुणे:जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या मार्गावरील बोरघाटानजीक शिंगरोबा मंदिराजवळच्या दरीत पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी खासगी बस कोसळली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे…

    दुर्दैव! अचानक पाऊस आला, ती धावत-धावत वाळत घातलेले कपडे काढायला गेली, तिथेच घात झाला…

    नाशिकःअककाळी पावसाने जिल्ह्यात सर्वत्र थैमान घातले आहे. एकीकडे विजांच्या कडकडाटासह होणाऱ्या वादळी वाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. तर दुसरीकडे आता मनुष्यहानी देखील होऊ लागली आहे. जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात…

    नियंत्रण सुटलं, बस १५० फूट दरीत कोसळली; अख्ख्या बसचा चक्काचूर

    नियंत्रण सुटलं, बस १५० फूट दरीत कोसळली; अख्ख्या बसचा चक्काचूर

    आय लव्ह यू जानेमन, तेरा फोटो देखके दिल आ गया, अमरावतीत उच्चपदस्थ महिलेचा विनयभंग

    अमरावती: एका बँकेत सहाय्यक व्यवस्थापक स्थापत्य अभियंता पदावर कार्यरत महिलेला अश्लील व्हॉइस मेसेज पाठविण्यात आला. “आय लव यू जानेमन, तेरा फोटो देखके तेरे पे मेरा दिल आ गया” असे म्हणत…

    कार्यक्रम संपवून घरी निघाले, मुंबईचं झांजपथक पथक साखरझोपेत, बोरघाटात बस दरीत कोसळली

    मुंबई:जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी पहाटे एक बस दरीत कोसळून अपघात झाला. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या खासगी बसमध्ये मुंबईच्या गोरेगाव परिसरातील एक झांजपथक होते. बाजीप्रभू वादक गट…

    रोज १२ मुंबईकरांचा जीव धोक्यात! उपनगरीय रेल्वेवर वर्षभरात २५०७ मृत्यू, काय कारण?

    म. टा. प्रतिनिधी,मुंबई :कर्जत-खोपोली, बोरिवली-विरार, पालघर-पनवेल अशा स्थानकांपर्यंत चालवण्यात येणारी रेल्वेची उपनगरीय लोकलसेवा प्रवाशांसाठी मृत्यूमार्ग ठरत आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीत गेल्या वर्षभरात अडीच हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.…

    मित्राच्या लग्नाला जाताना काळाची झडप, ट्रकची भावंडांना धडक, एकाचा जागीच मृत्यू

    हिंगोली :हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात वारंगा फाटा येथून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ३६१ वर ट्रकने बाईकला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात बाईकस्वार जागीच ठार झाला, तर अन्य एक जण…

    You missed